Menu Close

अयोध्येच्या जवळील गावात ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून होणारा हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न उघड : ४० जण कह्यात

अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे महामार्गाच्या जवळ असलेल्या एका गावात ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून होत असलेल्या हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न प्रशासनाने पोलिसांसह धाड घालून रोखला. या प्रकरणी ४० जणांना कह्यात…

पाकमध्ये हिंदू तरुणाचे धर्मांतर करून अपहरण !

पाकच्या सिंध प्रांतातील तंदो अल्लायार या जिल्ह्यात नुकतेच चंदोर किट्ची उपाख्य चंदू या ३२ वर्षीय हिंदु तरुणाचे त्याचा शेजारी रहाणारा आझम काश्मिरी याने बलपूर्वक अपहरण…

तमिळनाडूतील मंदिरांची १ सहस्र कोटी रुपये मूल्याची भूमी ४ मासांत अतिक्रमणमुक्त !

तमिळनाडू राज्यात गेल्या ४ मासांपासून राबवण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी अभियानातून मंदिरांची १ सहस्र कोटी रुपये मूल्याची भूमी अतिक्रमणमुक्त करण्यात यश मिळाले आहे. द्रमुक सरकारने सत्तेत आल्यावर…

तालिबानचे ‘मोस्ट वॉन्टेड’ मंत्रीमंडळ !

‘अफगाणिस्तानमध्ये तालिबानने नवीन सरकारची सूत्रे हातात घेतली आहेत. तालिबानच्या हंगामी सरकारला ‘मोस्ट वॉन्टेड’ म्हटले पाहिजे; कारण या सरकारमध्ये आतंकवाद्यांकडेच मंत्रीपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. यातील…

हिंदु जनजागृती समितीच्या ‘ऑनलाईन’ श्री गणेशदर्शन सोहळ्याला धर्मप्रेमींचा उदंड प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ श्री गणेशदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण या उपक्रमात सहभागी असणार्‍यांनी ‘ऑनलाईन’ प्रणालीच्या माध्यमातून एकमेकांकडील श्री गणेशमूर्तीचे…

सैन्यासाठी सुसज्ज दळणवळण !

भारतीय सैन्याला बळकटी देणारी दळणवळणातील घोडदौड ही समाधानकारक तर आहेच; परंतु शत्रूराष्ट्रांवरील धडकी भरवणारी कारवाई आणखी समाधानकारक असेल, हे राष्ट्रप्रेमींच्या दृष्टीने महत्त्वाचे !

फ्रान्समध्ये कट्टरतावादी कार्य करणार्‍या ६ मशिदींना सरकारने ठोकले टाळे !

 फ्रान्समध्ये ८९ मशिदींमध्ये कट्टरतावादी कार्य चालू असल्याच्या तक्रारीनंतर त्याविषयी चौकशी चालू करण्यात आली. यानंतर ६ मशिदींना सरकारकडून टाळे ठोकण्यात आले, तर उर्वरित मशिदींच्या संदर्भात चौकशी…

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधानंतर उत्तराखंडमधील टिहरी धरणाजवळील अवैध मशीद प्रशासनाने पाडली !

गढवाल (उत्तराखंड) राज्यातील टिहरी धरणाजवळ अवैधरित्या बांधण्यात आलेली मशीद प्रशासनाकडून पाडण्यात आली. राज्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि स्थानिक नागरिक यांनी याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या.

जमशेदपूर (झारखंड) येथे भूतबाधा झाल्याच्या संशयावरून मौलवीकडून बांधून ठेवण्यात आलेल्या मुलीची विहिंपकडून सुटका

विश्‍व हिंदु परिषदेनेने १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी येथील इमामवाडामधून लोखंडी साखळीने बांधून ठेवण्यात आलेल्या एका हिंदु मुलीची सुटका केली.

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पतंजलि योग समितीच्या कार्यक्रमामध्ये ‘पितृपक्ष’ विषयावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

पतंजलि योग समितीच्या वतीने पितृपक्षानिमित्त २५ सप्टेंबर २०२१ या दिवशी एका ‘ऑनलाईन’ विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगाला हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.)…