Menu Close

‘हिंदुत्व फॉर ग्लोबल गुड’ (जगाच्या कल्याणासाठी हिंदुत्व) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन !

वातावरणामध्ये निर्माण झालेले मळभ दूर करून हिंदुत्वाचे चैतन्य निर्माण करण्यासाठी ‘हिंदुत्व फॉर ग्लोबल गुड’ : द इसेन्स ऑफ हिंदुइझम् म्हणजे ‘जगाच्या कल्याणासाठी हिंदुत्व : हिंदु…

काळ्या जादूवर उतारा !

केरळमधील चर्चच्या विभागाने ख्रिस्ती तरुणींना लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी धर्मांधांकडून काळ्या जादूचा प्रयोग केला जात आहे, असा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपाला धर्मांधांनी विरोध…

विकासातील पोकळता !

भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचे ध्येय जर समोर ठेवले असेल, तर प्राथमिक टप्प्यातील सोयीसुविधांमध्ये स्वयंपूर्ण होणे याची पूर्तता करायला हवी; कारण पाया मजबूत असेल, तर जागतिक…

सोलापूर येथील ‘सत्यदर्शन न्यूज चॅनल’च्या गणेशोत्सवानिमित्तच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

पूजेमध्ये श्री गणेशाची मूर्ती शक्यतो डाव्या सोंडेची का असावी ?, तसेच कोरोना संसर्गाच्या काळात विसर्जन शास्त्रानुसार कसे करावे, यांविषयी उपस्थितांना अवगत केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथील ‘स्वरांजली’ दूरचित्रवाहिनीवर गणेशोत्सवाविषयी विशेष मुलाखत प्रसारित !

या मुलाखतीचा २० लाखांहून अधिक दर्शकांनी लाभ घेतला. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत गणेशोत्सवाची शास्त्रीय माहिती पोचली.

देवतांचे विडंबन थांबवा !

हिंदु धर्मामधील देवता या तत्त्व असून त्यांची भक्ती केल्यास त्यांची कृपा होते आणि आपल्याला त्याचा लाभ होतो. हे लक्षात घेऊन देवतांचे विडंबन थांबवणे आवश्यक आहे.

हिंदूंना न्यायालयाकडून अपेक्षा !

राजकीय पातळीवरही हिंदुहिताचे नेतृत्व मिळण्यापासून हिंदू विन्मुख राहिले आहेत. अशा स्थितीत हिंदूंना एकमेव दिलासा काय तो न्यायालयीन निर्णयांद्वारेच मिळत आहे. गेल्या काही दिवसांत, तसेच काही…

धर्मरक्षण आणि पाखंडाचे खंडण म्हणून हिंदुविरोधी विचारांचा वैचारिक प्रतिकार करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देश-विदेशात हिंदुविरोधी कार्यक्रमांचे आयोजन झाल्यास निद्रिस्त हिंदूंना जागृत करून त्यांना अवगत करणे, सनातन हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे, याचे दायित्व आपल्यावर (हिंदुत्वनिष्ठांवर) आहे.