Menu Close

महोबा (उत्तरप्रदेश) जिल्ह्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक

राज्याच्या महोबा जिल्ह्यामध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या आशीष जॉन या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला नुकतीच अटक करण्यात आली. जॉन याने धर्मांतर करण्यासाठी संजय द्विवेदी यांना प्रलोभन…

पत्नीची माहिती सांगत नसल्याच्या कारणावरून सासूची हत्या करणार्‍या धर्मांधाला पुण्यातून अटक !

१ सप्टेंबर या दिवशी धर्मांध शेख हा येरवडा कारागृहातून जामिनावर सुटला होता. तो कारागृहात असतांना त्याच्या पत्नीने दुसरा विवाह केला होता. शेख हा विलेपार्लेमधील बामनवाडा…

नवरात्रीमध्ये घातपात करण्याच्या सिद्धतेत असणार्‍या ६ जिहादी आतंकवाद्यांना अटक !

पाकिस्तानमधील त्यांच्या सूत्रधारांकडून मिळणार्‍या आदेशानुसार ते नवरात्र आणि अन्य सणांच्या वेळी घातपात करणार होते. तसेच उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीतही घातपात करण्याचा त्यांचा डाव…

हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी नागरिक यांनी मागील वर्षी केलेल्या विरोधाची नोंद घेऊन श्री गणेशमूर्ती एकत्रित न करण्याचा चिपळूण नगर परिषदेचा निर्णय !

नगर परिषदेने ‘विसर्जनासाठी श्री गणेशमूर्ती एकत्रित करण्याकरता मागील वर्षी वापरलेल्या कचरा वाहतुकीसाठीच्या गाड्या वापरल्या’, ही स्वत:ची चूक सुधारत यावर्षी श्री गणेशमूर्ती एकत्रित न करण्याचा निर्णय…

‘रावण लीला’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना मानहानीची नोटीस; विनाअट क्षमा मागण्यास सांगितले !

१ ऑक्टोबर या दिवशी प्रदर्शित होणार्‍या ‘रावण लीला’ या चित्रपटाचे शीर्षक, त्याचा फलक, त्याच्या ‘ट्रेलर’मधील (चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दाखवल्या जाणार्‍या काही मिनिटांच्या विज्ञापनातील) काही संवाद,…

धर्मशिक्षणाची अपरिहार्यता !

हिंदूंना धर्मशिक्षण मिळाल्यास सण उत्सवांविषयीच्या अयोग्य संकल्पना दूर होऊन त्यांच्याकडून धर्माचरण सहज होईल !

फरिदाबाद (हरियाणा) येथे ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या ‘श्री गणपति’ विषयावरील मार्गदर्शन आणि सामूहिक ‘अथर्वशीर्ष पठण’ यांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

मराठी भाषेतील या कार्यक्रमाचा लाभ फरिदाबाद आणि महाराष्ट्र येथील जिज्ञासूंनी घेतला.

हिंदूंच्या परिणामकारक संघटनाने लव्ह जिहादचा नायनाट होऊ शकतो ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

या कार्यक्रमाचा लाभ १ सहस्रांहून अधिक हिंदूंनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश कु. शबरी देशमुख यांनी सांगितला.

हिंदुद्वेष्ट्यांचे वैचारिक उच्चाटन !

वाईटातून चांगले घडते’ याचे सध्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन’ करण्याच्या समान उद्देशाने प्रेरित होऊन एकत्र आलेल्या जगभरातील निधर्मी, उदारमतवादी, समाजवादी ‘विद्वान’ यांची…

(म्हणे) ‘सनातन संस्था ही आध्यात्मिक संघटना पुरोगाम्यांच्या हत्यांना उत्तरदायी ! – आनंद पटवर्धन, लघुपटनिर्माते

सनातन संस्था ही आध्यात्मिक संघटना पुरोगाम्यांच्या हत्यांना उत्तरदायी आहे, असा धादांत खोटा आरोप लघुपटनिर्माते आणि साम्यवादी आनंद पटवर्धन यांनी केला. १० ते १२ सप्टेंबर या…