Menu Close

मंदिराच्या मालमत्तेचा पुजारी अथवा व्यवस्थापक नव्हे, तर ‘देव’ हाच एकमेव मालक ! – सर्वाेच्च न्यायालय

मंदिराच्या भूमीचा आणि संपत्तीचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा त्या मंदिरातील देवताच ‘मालक’ म्हणून संबोधली जायला हवी. पुजारी हा केवळ पूजा करतो आणि संपत्तीचे व्यवस्थापन करतो.…

अफगाणिस्तानमध्ये शरीयत कायद्यानुसार कारभार चालणार ! – तालिबानची घोषणा

सरकारच्या स्थापनेनंतर सरकारकडून करण्यात आलेल्या निवेदनामध्ये अफगाणिस्तानमध्ये शरीयतनुसार कारभार करण्यात येईल, असे घोषित करण्यात आले आहे. तसेच देशात निदर्शने आणि आंदोलने करण्यावर बंदी घालण्यात आली…

बालगुन्हेगारीची समस्या

‘आजूबाजूचे बिघडलेले वातावरण, तसेच दूरचित्रवाहिन्या आणि चित्रपट यांतून दाखवले जाणारे फसवे जग यांमुळे अल्प वयात झटपट पैसा अन् सुख मिळवण्याच्या नादात ही मुले गुन्हेगारीकडे वळतात’,…

‘वैचारिक’ तालिबान्यांचा संघद्वेष !

नुकतेच गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांना ‘तालिबानी प्रवृत्तीचे’, असे संबोधले आहे.

सामाजिक माध्यमांद्वारे श्री गणेशाच्या नावाचे पारपत्र प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान !

‘भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन होणार’, या संकल्पनेवर श्री गणेशाचे चित्र असलेले पारपत्र (पासपोर्ट) सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान करण्यात आल्याचे…

नागपूर येथे बुरखाधारी महिलांनी हिंदु तरुणींना घालायला लावला हिजाब !

नागपूर येथील ‘सिव्हिल लाईन्स’ भागातील ‘वॉकर्स स्ट्रीट’वर ४ सप्टेंबर या दिवशी पहाटे ५ ते सकाळी ६ या वेळेत काही बुरखाधारी महिला येणार्‍या-जाणार्‍या हिंदु तरुणींना हेरून…

‘मद्यबंदी’ समवेत मनोबल वाढवा !

कोणत्याही समस्येच्या मुळावर घाव घालणे आवश्यक असते. मद्यबंदी घोषित झाली, तरी मद्यपींमध्ये घट होते किंवा ती पूर्णपणे यशस्वी होते, असे नाही, तर मद्यपी अवैध मार्गांचा…

बालविवाह ते सती प्रथा !

तालिबानने अफगाणी नागरिकांना घरातील १२ वर्षांवरील मुली आणि महिला यांची माहिती स्थानिक तालिबानी प्रमुखांकडे देण्यास सांगितले आहे. ‘या माहितीचे पुढे तालिबानी काय करणार ?’ याचा…

(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारे तालिबानी प्रवृत्तीचे !’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारे लोकही तालिबानी प्रवृत्तीचे आहेत, असे विधान गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी करून हिंदुद्वेषी फुत्कार…

मातृभाषेतून शिक्षण दिल्यास मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होऊ शकतो ! – रंजीत वडियाला, इतिहास संशोधक

जागतिकीकरणासाठी इंग्रजी येणे आवश्यक आहे, असे बहुतांश लोकांना वाटते; परंतु ते खरे नाही. जगातील ८० देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. ‘केओएफ् ग्लोबलायजेशन’च्या सूचीप्रमाणे (वर्ष २०१८)…