Menu Close

मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी आणि मल्ल्याळम् भाषिक १५ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी घेतला उपक्रमाचा लाभ !

‘जीवनात आनंद कसा मिळवावा ?’, हे विविध लीलांच्या माध्यमातून शिकवले. याविषयी माहितीही सध्याच्या युवा पिढीला मिळण्याच्या दृष्टीनेही ही प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरली.

भगवद्गीता आणि आनंद !

अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी शरद कुमार यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे ते स्पर्धेतून माघार घेण्याच्या विचारात होते. त्या रात्री त्यांनी वडिलांना संपर्क केला. त्यांच्या वडिलांनी…

मंदिरे आणि विकास !

श्रीराममंदिर हे जळगावचे ग्रामदैवत आहे. हिंदूंच्या मनात ग्रामदेवतेविषयी श्रद्धा असते; मात्र या श्रद्धेचे भंजन करत जळगाव महानगरपालिकेने श्रीराममंदिराच्या जवळ सार्वजनिक शौचालय बांधण्याचा घाट घातला आहे.…

तथाकथित पुरोगाम्यांच्या फसवणुकीला बळी न पडता भक्तांनी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करावे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘श्री गणेशमूर्ती पाण्यात विसर्जन केल्याने प्रदूषण होते’, अशी आवई काही तथाकथित पुरोगामी सर्वत्र उठवत आहेत. अगदी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीही पाण्यात विसर्जन केल्याने…

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसह युवा पिढीला श्री गणेशाविषयी धर्मशास्त्र माहीत व्हावे, यासाठी श्री गणेशाविषयीचे २५ प्रश्न असलेली विशेष ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’…

झारखंड विधानसभेमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारकडून मुसलमानांना नमाजपठण करण्यासाठी स्वतंत्र खोली !

झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारकडून विधानसभेमध्ये नमाजपठण करण्यासाठी स्वतंत्र खोली आरक्षित करण्यात आली आहे.

‘इग्नू’मधील ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमाला होणार्‍या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट !

सर्वाेच्च न्यायालयाने ज्योतिषशास्त्राच्या विरोधातील दावा फेटाळतांना ‘काही थोड्या लोकांनी ज्योतिषाला विरोध केला, म्हणजे विज्ञानयुगात ज्योतिष थोतांड ठरत नाही’, या केलेल्या टिपणीचाही संदर्भ देण्यात आला आहे.

निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या हिंदुद्वेषी अभद्र युतीचा वैध मार्गाने विरोध करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

ख्रिस्ती आणि जिहादी साम्राज्यवादी शक्तींना वैश्‍विक हिंदुत्वाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी भारतातील राजकीय विचारांचे निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या साहाय्याने १० ते…

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करा !

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली,…

मक्केमध्ये मांस आणि मद्य यांवर असलेली बंदी चालते; मात्र मथुरेमध्ये चालत नाही ! – मानवाधिकार कार्यकर्ते अरिफ अजाकिया यांनी धर्मांधांचे कान टोचले !

अनेक इस्लामी देशांमध्ये मद्याला अनुमती नाही; मात्र जेव्हा मथुरेचा प्रश्न येतो, तेव्हा विरोध केला जातो, असे ट्वीट लंडन येथील पाकिस्तानी वंशाचे मानवाधिकार कार्यकर्ते अरिफ अजाकिया…