Menu Close

बांगलादेशमध्ये धर्मांध तरुणाकडून शिवमंदिरातील शिवाच्या २ मूर्तींची तोडफोड !

नौखाली (बांगलादेश) येथील  हिंदूंनी मैजडी मास्टरपारा भागातील शिवमंदिरातील भगवान शिवाच्या २ मूर्तींची तोडफोड करणार्‍या शकीलउद्दीन या १८ वर्षीय धर्मांधाला घटनास्थळी पकडले आणि पोलिसांच्या कह्यात दिले.…

हिंदु नाव धारण करून ५१ वर्षांच्या धर्मांधाकडून २२ वर्षीय हिंदु युवतीशी विवाह !

सूरत येथे ५१ वर्षीय शेख महंमद अख्तर याने हिंदु नाव धारण करून एका २२ वर्षीय हिंदु तरुणीशी लग्न केलेे. विवाहानंतर तिच्यावर बुरखा घालण्यासाठी आणि नमाजपठण करण्याची…

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये हिंदु धर्माविषयीच्या अभ्यासक्रमाला प्रारंभ !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालय (बी.एच्.यू.) अभ्यास केंद्रामध्ये हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर आधारित अभ्यासक्रमाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता वेद, पुराण, रामायण, महाभारत,…

उत्तर भारतातील युवा साधकांकडून ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रसार

१५ ऑगस्टच्या निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतासाठी एका ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन’ या हिंदुविरोधी विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन !

३ दिवस चालणार्‍या या परिषदेमध्ये ‘जागतिक हिंदुत्व’, ‘हिंदुत्वाचे राजकीय धोरण’, ‘राष्ट्राची रूपरेषा’, ‘हिंदुत्वाचा देखावा आणि आरोग्य सेवा’ आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

(म्हणे) ‘तालिबानी आतंकवादाप्रमाणे हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा !’

आपण तालिबानी आतंकवादाविरोधात आवाज उठवत आहोत. त्यावर तीव्र असंतोष व्यक्त करत आहोत; परंतु हिंदुत्ववादी आतंकवादावर आपण जाहीरपणे काहीच भाष्य करत नाही. आपण हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप…

(म्हणे) ‘हिंदी मुसलमान तालिबानला सलाम करतो !’ – मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

एका दुर्लक्षित गटाने (तालिबानने) सर्वांत मोठ्या सैन्याला मात दिली. काबुलच्या महालात त्यांनी प्रवेश केला. काबुलमध्ये त्यांची उपस्थिती संपूर्ण जगाने पाहिली. त्यांच्यात ना कोणता अहंकार होता…

तमिळनाडूच्या मंदिरांतील पुजार्‍यांच्या सरकारी नियुक्त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

डॉ. स्वामी म्हणाले, ‘वर्ष २०१४ मध्ये सभानयागार नटराज मंदिराच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री स्टॅलिन यांना धडा शिकवला आहे. अलीकडेच द्रमुककडून मंदिरांच्या पुजार्‍यांच्या नियुक्तीमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे…

‘अलीगड’चे नाव ‘हरिगड’ करण्याची नागरिकांची उत्तरप्रदेश सरकारकडे मागणी

अलीगड  येथील नागरिकांनी शहराचे ‘अलीगड’ हे नाव पालटून ‘हरिगड’ करावे, अशी मागणी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारकडे केली आहे. ‘फिरोजाबाद’ जिल्ह्याचे नाव पालटून ‘चंद्रनगर’ करण्याची मागणी यापूर्वीच…

काबुलमध्ये धाडसी महिलांकडून तालिबानी आतंकवाद्यांच्या समोर त्यांच्या विरोधात निदर्शने !

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून येथील नागरिक धास्तावलेले आहेत. अशा भीतीच्या वातावरणात अफगाणी महिलांनी तालिबानच्या संभाव्य निर्बंधांच्या विरोधात निदर्शने केली. महिलांना शिक्षण घेण्याचे, तसेच नोकरी करण्याचे…