Menu Close

जयपूर (राजस्थान) येथील मंदिरांमध्ये चोरी करणार्‍या शहजादा सलीम याला अटक

जयपूर येथील दिगंबर जैन मंदिर आणि शिवमंदिर येथे चोरी करणार्‍या शहजादा सलीम याला पोलिसांनी अटक केली. त्याने या मंदिरांमधील अष्टधातूंच्या ७ मूर्ती, ३ किलोग्राम चांदीची…

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘चला स्वराज्याकडून सुराज्याकडे…’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अँगस मॅडीसन यांच्या म्हणण्यानुसार स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचा जी.डी.पी. (सकल घरेलु उत्पादन) जगात सर्वोच्च स्थानावर होता. मुघल आणि इंग्रज येण्यापूर्वी आपला देश विकसित देश…

वेल्लोर (तमिळनाडू) येथे लसीकरण शिबिरासाठी आलेल्या पथकातील महिला ख्रिस्ती डॉक्टरकडून मंदिरात चपला घालून प्रवेश !

वेल्लोर येथील पोगोई गावामधील मुथलम्मन मंदिर परिसरात कोरोना लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यासाठी आलेल्या वैद्यकीय पथकातील ख्रिस्ती महिला डॉक्टर रेजिना यांनी ग्रामस्थांनी सांगनूही…

धर्मांध वर्गमित्राने इयत्ता ८ वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीच्या भ्रमणभाष संचावर अश्लील संदेश पाठवून धमकावले !

लक्ष्मणपुरी मडियांव येथील एका खासगी शाळेतील इयत्ता ८ वीच्या विद्यार्थिनीला तिच्याच वर्गात शिकणार्‍या धर्मांध विद्यार्थ्याने अश्लील संदेश पाठवून धमकावले. आरोपीने हे संदेश आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांकावरून…

पाकमधील ८ वर्षांच्या हिंदु मुलावरील ईशनिंदेच्या आरोपाविरोधात भारतातील धर्मप्रेमींकडून #SaveHinduBoyInPak ट्रेंड !

पाकमध्ये ८ वर्षांच्या हिंदु मुलावर ईशनिंदेचा गुन्हा नोंदवून त्याच्यावर खटला चालवण्यात येत आहे. त्याला या प्रकरणात फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

पाकमधील तोडफोड केलेल्या मंदिराची पाक सरकारकडून डागडुजी करून मंदिर पुन्हा हिंदूंकडे सुपुर्द

पाकमधील पंजाब प्रांतातील भोंग शहरात ४ ऑगस्टला मुसलमानांच्या जमावाने तोडफोड केलेल्या श्री गणपति मंदिराची पाक सरकारकडून डागडुजी केल्यानंतर ते मंदिर पुन्हा हिंदूंकडे सुपुर्द करण्यात आले…

५ हून अधिक मुले असणार्‍या केरळमधील ख्रिस्त्यांना कॅथॉलिक चर्च आर्थिक साहाय्य करणार !

केरळ कॅथॉलिक बिशप्स काऊंसिल (के.सी.बी.सी.) या संघटनेने केरळमधील ख्रिस्त्यांच्या घटत्या जन्मदराविषयी चिंता व्यक्त केली आहे; मात्र दुसरीकडे केरळ कॅथॉलिक चर्चकडून कल्याणकारी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ज्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये…

गंभीर चुकांकडे दुर्लक्ष करून ‘क्लीन चीट’ दिल्याच्या अहवालाचा पुनर्विचार व्हावा, तसेच दोषींवर कारवाई व्हावी !

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल २ ऑगस्ट २०१६ या दिवशी झालेल्या अतीवृष्टीत वाहून गेला. या दुर्घटनेत ४२ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात प्रशासनाच्या गंभीर…

जिल्हाधिकार्‍यांशी बोलून प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्‍यांचे ध्वज जप्त करण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना देऊ ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने आणि सौ. सुलभा तांबडे यांनी १० ऑगस्ट या दिवशी आमदार श्री. गाडगीळ यांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात निवेदन दिले.…

जुगाराचा खेळ असणारे ‘रमी गणेश प्रो’ अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरने हटवले !

जुगाराचा खेळ असणारे ‘रमी गणेश प्रो’ हे ‘अ‍ॅप’ हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू यांनी केलेल्या विरोधानंतर ‘गूगल प्ले स्टोअर’वरून हटवण्यात आला आहे. या ‘अ‍ॅप’ला हिंदूंचे…