Menu Close

मुलींना शाळेतच मिळावेत स्वरक्षणाचे धडे, सरकारला करणार शिफारस ! – विद्या गावडे, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ स्वरक्षणाचे महत्त्व सांगत असून त्यांच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण वर्गही आयोजित केले जातात.

सर्वधर्मसमभाव मानणारे अनेक मठाधीश हिंदूंच्या बाजूने उभे रहात नाहीत ! – काळिका युवासेनेचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य अध्यक्ष ऋषीकुमार स्वामी

देशात हिंदूंच्या संघटना जागृत झाल्या नाहीत, तर त्याही टिकणार नाहीत, अशी सतर्कतेची चेतावणी काळिका युवासेनेचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य अध्यक्ष ऋषीकुमार स्वामी यांनी येथे आयोजित…

‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांच्यावर कथित भडकाऊ टिपण्या केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद !

 राज्यातील आमागड येथे काही दिवसांपूर्वी मीणा समाजाच्या लोकांनी भगवा ध्वज फाडल्याच्या प्रकरणी ‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांनी त्यांच्या वाहिनीवरून भडकाऊ टिपण्या केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात…

पाकचे पंतप्रधान इम्रान खान विश्‍वासघातकी असून त्यांच्यावर बंदी घाला ! – कॅनडाचे माजी मंत्री ख्रिस अ‍ॅलेक्झँडर यांची मागणी

इम्रान खान ही व्यक्ती विश्‍वासघातकी आणि खोटारडी आहे. या व्यक्तीमध्ये कोणतीही क्षमता नाही. ही व्यक्ती कपटी आहे. मागील काही दशकांपासून तालिबानला जे काही मूर्ख लोक…

‘पी.एफ्.आय.’च्या दोघा सदस्यांविरुद्धच्या आतंकवादाविषयीच्या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवण्यास नकार !

आरोपी अनशद बदरूद्दीन आणि त्याचा भाऊ अझहर यांनी या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट केली होती.

उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्याचे नाव चंद्रनगर ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेमध्ये संमत

राज्यातील काचेच्या बांगड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या फिरोजाबाद या जिल्ह्याचे नाव पालटून चंद्रनगर ठेवण्याची मागणी करणारा ठाराव जिल्हा परिषदेमध्ये संमत केला आहे. याचे पूर्वीचे नाव ‘चंदवाड’ होते.…

देहलीमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या बांधण्यात आली मजार !

नवी देहली – येथील आझादपूरमधील एका उड्डाणपुलावर अवैधरित्या छोटी मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) बनवण्यात आल्याने वाहतुकीला समस्या निर्माण झाली आहे, असे वृत्त…

अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यास गेलेले पाकच्या मदरशांतील तरुण होत आहेत ठार !

पाकच्या मदरशांतील अनेक जिहादी तरुण अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यासाठी गेले असून त्यांतील अनेक जण युद्धामध्ये ठार झाले आहेत. त्यांचे मृतदेह पाकमध्ये पाठवण्यात येत आहेत.

… मग सावित्री नदीत वाहून गेलेल्या ४० हून अधिक जणांच्या मृत्यूला उत्तरदायी कोण ? – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

२ ऑगस्ट २०१६ या दिवशी झालेल्या अतीवृष्टीत सावित्री नदीवरील पूल वाहून गेला होता. त्यात २ बस आणि १ चारचाकी गाडी वाहून गेल्याने ४० हून अधिक…

देशभरातील विविध रेल्वे फलाट आणि परिसर येथे १७९ अनधिकृत धार्मिक स्थळे अस्तित्वात ! – केंद्रीय रेल्वेमंत्री

 देशभरातील विविध रेल्वे फलाट (प्लॅटफॉर्म) आणि परिसर येथे १७९ अनधिकृत दर्गे, मशिदी आणि मंदिरे अशी धार्मिक स्थळे अस्तित्वात आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव…