Menu Close

ईदच्या निमित्ताने गोवंशियांची ‘कुर्बानी’ देण्यासाठी सरकार सर्वतोपरी साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ईदला गोवंशियांची हत्या करून त्यांचे मांस भक्षण करण्यास इस्लाम धर्मात सांगितले आहे का ? असा प्रश्न ना सरकार, ना प्रशासन, ना तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी धर्मांधांना विचारत…

सांगली आणि कोल्हापूर येथील स्थानिक वृत्तवाहिन्यांवर सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सिद्ध करण्यात आलेल्या ‘विशेष सत्संग मालिके’चे प्रक्षेपण !

 सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष नामजप सत्संग मालिका सिद्ध करण्यात आली आहे. ही मालिका २२ जुलैअखेर सांगली आणि कोल्हापूर…

आसाममध्ये मंदिरांपासून ५ कि.मी.च्या परिसरात गोमांसाची खरेदी आणि विक्री यांवर बंदी येणार !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या शासनाकडून नवे ‘गुरे संरक्षण विधेयक’ विधानसभेत मांडण्यात आले आहे. गुरांच्या संरक्षणार्थ असलेल्या या विधेयकानुसार मुख्यतः हिंदु धर्मीय, जैन, शीख…

नन अभया यांच्या हत्येच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे पाद्री आणि नन यांना पॅरोल !

केरळ उच्च न्यायालयाकडून राज्याच्या साम्यवादी आघाडी सरकारला स्पष्टीकरण देण्याचा आदेश केरळमधील साम्यवादी आघाडी सरकार ख्रिस्त्यांचे बटीक असल्याने या प्रकरणात स्वतःच्या अधिकाराचा वापर करून खुन्यांना साहाय्य…

यवतमाळ येथे धर्मांध जमावाकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण आणि पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक

अमली पदार्थ विकणार्‍या धर्मांधांना कह्यात घेतल्याच्या कारणावरून दारव्हा एका येथे धर्मांध जमावाने पोलीस ठाण्यावर आणि वाहनावर दगडफेक केली. या घटनेत २ पोलीस कर्मचारी घायाळ झाले.…

अल् कायदाच्या आतंकवाद्यांकडे सापडले श्रीराममंदिराचे मानचित्र !

लक्ष्मणपुरी येथून ११ जुलै या दिवशी अटक करण्यात आलेल्या अल् कायदाच्या दोघा आतंकवाद्यांकडून अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणारे  श्रीराममंदिर आणि त्याच्या शेजारचा परिसर यांचे मानचित्र सापडले…

कलोल (गुजरात) येथे धर्मांधांनी गोमांसाने भरलेली गाडी पोलीस ठाण्यावर आक्रमण करून पळवून नेली !

कलोल येथे ८ जुलै या दिवशी पोलिसांना गोमांस भरलेली एक चारचाकी गाडी सापडली होती. इम्रान पावडा आणि फारूख पावडा हे दोघे ही गाडी नेत होते.…

प्रत्येक हिंदु स्त्री जिजाऊंप्रमाणे शौर्यशाली आणि धर्माचरणी बनल्यास घरोघरी शिवबा जन्माला येतील ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

प्रत्येक हिंदु स्त्री जिजाऊंप्रमाणे शौर्यशाली आणि धर्माचरणी बनली, तर घरोघरी शिवबा जन्माला येतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.

तमिळनाडूच्या स्टॅलिन सरकारला हिंदु मंदिर परंपरेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही ! – अधिवक्ता सीताराम कलिंगा, मद्रास उच्च न्यायालय, तमिळनाडू

भारताच्या इतिहासात राजे-महाराजे मंदिरे स्वतःच्या कह्यात घेऊन चालवत नव्हते, तर ते मंदिरांसाठी भूमी आणि धन दान द्यायचे. त्या काळी मंदिरांचे व्यवस्थापन भाविकच पहात असत; मात्र…

देवतांच्या मूर्तींसह असलेल्या तरुणीचे छायाचित्र प्रसारित केल्यामुळे हिंदुद्वेष्ट्यांची ‘नासा’वर टीका !

अमेरिकेची विश्‍वविख्यात अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’कडून ‘इंटर्नशिप’ (प्रशिक्षण) मिळवण्यासाठी अर्ज करण्याविषयीचे एक ट्वीट करण्यात आले आहे. ट्वीटमध्ये ४ प्रशिक्षणार्थींची छायाचित्रेही जोडण्यात आली आहेत. यांत प्रतिमा…