Menu Close

उत्तरप्रदेशमधील भाजप शासनाकडून लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा मसुदा सिद्ध !

 उत्तरप्रदेश सरकारकडून लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्यात येत आहे. या कायद्यामुळे २ पेक्षा अधिक मुले असणार्‍यांना सरकारी अनुदान किंवा योजना यांचा लाभ मिळणार नाही. तसेच अशा…

पाच विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी तमिळनाडूमधील ख्रिस्ती प्राध्यापकाला अटक !

तिरूचिरापल्ली येथील बिशप हेबर महाविद्यालयातील तमिळ भाषेचे प्राध्यापक सी.जे. पॉल चंद्रमोहन यांना पदव्युत्तर विभागाच्या ५ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

सलग १० वर्षे प्रतिदिन १७ मिनिटे स्मार्टफोन हाताळल्यास कर्करोग होण्याची ६० टक्के शक्यता ! – संशोधनाचा निष्कर्ष

अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, स्मार्टफोनचा वापर सलग १० वर्षे प्रतिदिन १७ मिनिटे केल्यास कर्करोग होण्याचा धोका ६० टक्क्यांनी वाढतो. हा दावा भ्रमणभाष आणि…

आमचे पूर्वज हिंदु राजपूत होते ! – बिहारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान

 बिहारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान यांनी त्यांचे पूर्वज ‘हिंदु राजपूत’ होते, असे सांगितले आहे. खान यांना पत्रकारांनी धर्मांतराविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी हे उत्तर दिले.

वळपाई (गोवा) शहरात ‘इस्लामपूर’ या नवीन वाड्याची निर्मिती : सामाजिक माध्यमांतून रोष व्यक्त !

काही वर्षांपूर्वी शहरात एका चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यास विरोध झाल्यामुळे येथील शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे शक्य झाले नव्हते; मात्र याच…

देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता असल्याने केंद्रशासनाने प्रयत्न करावेत ! – देहली उच्च न्यायालय

आपला देश आता धर्म, जातपात, समाज, समुदाय यांच्या जोखडातून मुक्त झाला आहे. जलद गतीने होणार्‍या या पालटांमुळे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण वाढत चालले आहे.…

तालिबानने चीनला संबोधले ‘मित्र’: अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीसाठी साहाय्य घेणार !

अफगाणिस्तानमधील ‘तालिबान’ या जिहादी आतंकवादी संघटनेने  चीनला ‘मित्र’ संबोधले आहे. इतकेच नव्हे, तर अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीसाठी आवश्यक असणार्‍या गुंतवणुकीसाठी लवकरच चीनशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती…

काश्मीरमध्ये २ पाकिस्तानी आतंकवादी ठार, तर २ सैनिक हुतात्मा

राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरच्या दादल भागात झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी दोघा पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले; मात्र या वेळी २ सैनिक हुतात्मा झाले. घुसखोरी होत असल्याच्या माहितीवरून…

संभल (उत्तरप्रदेश) येथे एका साधूची निर्घृण हत्या !

संभल येथील झारखंडी मंदिराच्या एका महंतांची निर्घृण हत्या करण्यात आली. भरत गिरी असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोनू वाल्मीकि नावाच्या युवकास अटक केली…

‘सनबर्न’च्या आयोजकांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी १ दशकाचा कालावधी उलटल्यानंतर झाली वसूल !

‘सनबर्न’या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल’च्या आयोजकांकडे शासनातील विविध खात्यांची १ दशकापासून प्रलंबित असलेली कोट्यवधी रुपयांची थकबाकी शासनाने वसूल केली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा मंत्रीमंडळाने ‘सनबर्न’च्या आयोजकांची…