Menu Close

केरळमध्ये माकपच्या युवा शाखेच्या कार्यकर्त्याकडून ६ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या

राज्यातील इडुकी जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा शाखेचा २२ वर्षीय कार्यकर्ता अर्जुन याला ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची…

धर्मांतराचे षड्यंत्र थांबवण्यासाठी भारतात धर्मशिक्षण, धर्मातरबंदी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही होणे आवश्यक ! – परिसंवादातील मान्यवरांची मागणी

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही मोठ्या संख्येने हिंदूंचे छळ, बळ आणि कपटाने मोठ्या संख्येने धर्मांतर करण्यात येत आहे. १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर केल्याप्रकरणी देहली येथे महंमद उमर…

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर ’संविधान के रक्षक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन !

आज राष्ट्र-धर्माची स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे राष्ट्र-धर्मासाठी निरपेक्षपणे कार्य करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. तळमळीने कार्य करणार्‍यांचे असे गौरव झाल्याने अन्य अधिवक्त्यांनाही असे कार्य…

फादर स्टेन स्वामी यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारे इतर कैद्यांच्या स्वास्थ्याकडे लक्ष कधी देणार ? – हिंदु विधीज्ञ परिषद

त्यांच्या निधनानंतर राजकारण होत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर यातून कारागृहातील अन्य कैद्यांच्या स्वास्थ्याचा मुद्दा ऐरणीवर येतो. फादर स्टेन स्वामी यांच्याप्रमाणे अन्य…

राष्ट्र आणि धर्म यांसाठी लढणार्‍या अधिवक्त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळणे, हे माझे भाग्य ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

‘संविधान के रक्षक’ हा पुरस्कार श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त दिला जात आहे. मुखर्जी यांनी ‘एक देश, एक निशाण आणि एक संविधान’ची संकल्पना मांडली. त्यासाठी लढत…

हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीला घडवण्याचे मोठे दायित्व शिक्षकांवर ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

देशामध्ये युवकांची संख्या अधिक; मात्र त्यांना राष्ट्र आणि धर्म यांचे शिक्षण दिले जात नसल्याने त्यांचा वैज्ञानिक शिक्षणाकडे कल आहे. पूर्वी गुरुकुल शिक्षणपद्धतीत राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान…

बलात्काराचा आरोपी पळ काढत असल्यास पोलिसांना गोळीबार करावाच लागेल ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराने पळ काढला आणि त्याने पोलिसांकडून हत्यार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांना गोळी चालवावी लागेल; परंतु छातीवर नाही. कायद्याने म्हटले आहे, ‘तुम्ही…

जर्मनीच्या शरणार्थी केंद्रामध्ये धर्मांधाकडून चाकूद्वारे आक्रमण करून एकाची हत्या !

जर्मनीच्या ग्रीवन येथे एका २५ वर्षीय अफगाणी वंशाच्या धर्मांधाने शरणार्थी केंद्रामध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीची चाकूद्वारे वार करून हत्या केली, तसेच अन्य एका व्यक्तीला घायाळ…

केरळ विधानसभेत तोडफोड करणार्‍या आमदारांवरील खटला मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

केरळ विधानसभेमध्ये वर्ष २०१५ मध्ये लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटच्या (एल्.डी.एफ्.च्या) आमदारांकडून करण्यात आलेल्या तोडफोडीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील खटला मागे घेण्याचा आदेश देण्यास नकार दिला.

हिंदूंमध्ये शौर्यजागृती होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवले जात आहे. देशात विविध ठिकाणी दंगली, हत्या, बलात्कार आणि धर्मांतर यांच्या घटना घडत असून त्यात हिंदूंना लक्ष्य…