Menu Close

पुडुकोट्टई (तमिळनाडू) येथे अज्ञातांकडून प्राचीन शिवलिंग आणि भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड

मंदिर चोल राजाच्या काळात बांधण्यात आले आहे. या मंदिरात श्री गणेश, पार्वतीदेवी, भगवान मुरुगन, भगवान श्रीकृष्ण आणि नंदी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराचे दार नेहमीच…

पत्नी आणि मुलगा यांच्या इस्लाममध्ये धर्मांतरित होण्याचा विरोध केल्यावर ख्रिस्ती कार्यकर्त्याला पक्षातून काढले !

सत्ताधारी माकपने त्यांचे ख्रिस्ती कार्यकर्ते पी.टी. गिल्बर्ट यांना पक्षातून काढले आहे. त्यांनी त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा विरोध केल्याने पक्षाकडून ही…

कन्याकुमारी (तमिळनाडू) जिल्ह्यातील अनधिकृत चर्चच्या विरोधात आंदोलन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना अटक !

काही घंट्यांनी सुटका ! जिल्ह्यातील ३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांकडून ५० ठिकाणी ‘रस्ताबंद’ आंदोलन ! हिंदुत्वनिष्ठांना अनधिकृत चर्चवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? सरकार,…

इंडोनेशियामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती लपवून ठेवणार्‍या इस्लामी धर्मगुरूला ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

‘शिहाब यांनी माहिती लपवल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या, तसेच त्यांनी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण केला’, असे न्यायालयाने शिक्षा ठोठावतांना म्हटले.

आंध्रप्रदेश सरकारकडून पदवीसाठी इंग्रजी भाषा बंधनकारक

आंध्रप्रदेश सरकारने पदवी प्राप्त करण्यासाठी इंग्रजी भाषा अनिवार्य केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित पदवी महाविद्यालयांमध्ये इंग्रजी माध्यम बंधनकारक…

आध्यात्मिक साधना केल्याने व्यक्तीकडे सकारात्मकता आकर्षित होऊन ती आपोआप सात्त्विक पर्याय निवडते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

 व्यक्ती सातत्याने नकारात्मक स्पंदनांच्या संपर्कात राहिल्याने तिच्यावर अनिष्ट परिणाम होतो आणि परिणामस्वरूप समाजाची हानी होण्यासह आध्यात्मिकदृष्ट्या वातावरण प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी आपण आध्यात्मिक स्पंदने आणि…

नोकरीचे आमीष दाखवून धर्मांधांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार

बिजनौर येथील हल्दौरामधील स्योहारा गावात रहाणार्‍या महिलेने तिला एका धर्मांध युवकाने नोकरीचे आमीष दाखवून त्याच्या ३ साथीदारांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपींच्या…

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे दोन दुचाकींवरून नेण्यात येणारे १ क्विंटल गोमांस जप्त

मैनपुरी येथे बकरी चोरांचा शोध घेत असतांना २ दुचाकींवरून येणार्‍यांना रोखले असता ते दुचाकी सोडून पळून गेले. या दुचाकींवरील गोण्यांमध्ये गोमांस असल्याचे उघडकीस आले. या गोण्यांमध्ये एक…

व्हॅटिकनने चर्चमध्ये मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍यांना पाठीशी घातले !

व्हॅटिकन चर्चने चर्चमध्ये लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण आणि अत्याचार रोखण्यासाठी अधिक प्रयत्न केले नाहीत. त्यांनी असे करणार्‍यांना पाठीशी घातले. आता त्यांनी अशांवर कारवाई करण्यासाठी…

स्वत:च्या प्राचीन संस्कृतीवर विश्वास ठेवून मार्गक्रमण केल्यासच भारत पुढे जाईल ! – कंगना राणावत, अभिनेत्री

आपण पाश्चिमात्य देशांच्या नावाची नक्कल (कॉपी) करत राहिलो, तर आपला देश कधीच प्रगती करू शकणार नाही. एक ‘राष्ट्र’ म्हणून आपल्याला आपल्या प्राचीन ज्ञानाचे साहाय्य घेऊन…