Menu Close

मंदिरांचा कारभार भक्तांच्या माध्यमांतून होण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा उभारायला हवा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

भारतातील वेगवेगळ्या राज्य सरकारांनी अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे कह्यात न घेता केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेतली आहेत. हिंदू जागरूक आणि संघटित नसणे, हेच या समस्येचे मूळ…

‘मुंबई सागा’ या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांना कायदेशीर नोटीस !

‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई सागा’ या चित्रपटामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबईतील कार्यकर्ते श्री. महेश भिंगार्डे यांनी ३१ मे…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी देश चालला असता, तर अमेरिकाही मागे पडली असती !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तीमत्त्व, विद्वत्ता, प्रतिभा इतकी उदात्त होती की, त्या वेळच्या कोणत्याही स्वदेशी नेत्यांच्या तुलनेत त्यांचे श्रेष्ठत्व प्रखर उठून दिसत होते. यामुळेच काँग्रेस आणि…

राष्ट्राचा आधार होण्यासाठी स्वत:तील असामान्यत्व ओळखा ! – निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे स्वराज्यावरचे आक्रमण, हे स्वत:वरील आक्रमण आहे, असे समजून लढले. आज आपल्यालाही देव, देश आणि धर्म यांवरील आक्रमण म्हणजे स्वत:वरील आक्रमण आहे,…

प्रत्येक हिंदूने शौर्याची पूजा करणे काळाची आवश्यकता ! – केतन पाटील, हिंदु जनजागृती समिती

आज अनेक हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, हिंदु लोकप्रतिनिधींच्या होणार्‍या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण अशा अनेक घटना घडत आहेत आणि सेक्युलर (निधर्मी) पोलिसही गप्प रहातात. त्यामुळेच…

बाललैंगिकतेचा प्रसार करणार्‍या ‘बॉम्बे बेगम्स’ वेब सीरिजवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

‘या प्रकरणाची शासनाने गंभीर नोंद घेऊन ‘बॉम्बे बेगम्स’ या वेब सीरिजवर त्वरित बंदी घालावी, तसेच या वेब सीरिजचे निर्माते अन् प्रसारक ‘नेटफ्लिक्स’ यांच्यावरही ‘बाल न्याय…

लहानपणापासूनच पालकांनी धर्मांधतेचे आणि मुसलमानेतरांच्या द्वेषाचे शिक्षण दिले !

लंडन येथील पाकिस्तानी वंशाच्या एका २९ वर्षीय माजी जिहादी आतंकवाद्याने स्वतःच्या पालकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. ‘माझ्या आईवडिलांनी मी ५ वर्षांचा असल्यापासून मला धर्मांधतेची शिकवण…

हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन शॉप’ यांच्या पानांवर बंदी !

 हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने फेसबूककडून बंद (अनपब्लिश) करण्यात…

कुचबिहार (बंगाल) येथे भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला !

कुचबिहार येथील सिताई भागामध्ये भाजपचे कार्यकते अनिल बर्मन यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत सापडला. रात्री बर्मन घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेतला असता घराजवळील जंगलात…

सैफई (उत्तरप्रदेश) येथे मद्य विक्रीच्या दुकानांबाहेर ‘लस घेतलेल्यांनाच दारू मिळणार’ अशी सूचना !

सैफई येथे मद्याच्या दुकानांबाहेर ‘लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नसेल, तर दारू मिळणार नाही’, अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमकुमार सिंह यांच्या निर्देशानुसार दुकानांबाहेर अशा…