Menu Close

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणारे गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा नोंद करा !

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीची आणि त्यांची अपकिर्ती करणारी माहिती दिली आहे. या पुस्तकात…

बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील श्री हनुमान मंदिराच्या परिसरात ७० वर्षीय पुजार्‍याची धारदार शस्त्राने हत्या !

बाराबंकी  येथील खमौली गावातील श्री हनुमान मंदिरातील पुजार्‍याची मंदिराच्या परिसरात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. सुरेशचंद्र चौहान (वय ७० वर्षे) असे या पुजार्‍याचे नाव आहे.

कानपूर (उत्तरप्रदेश) मंदिरांची भूमी बळकावून त्यावर बिर्याणीची दुकाने थाटल्याचे उघड !

कानपूर  येथील चमनगंज येथील काही जुनी मंदिरे पाडून त्यांच्या भूमी बळकावून त्यावर बिर्याणीची दुकाने थाटल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.

चार मासांपूर्वी सलमानशी निकाह करून इस्लाम स्वीकारणारी श्रवंती फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळली !

कमररेड्डी येथील सलमान नावाच्या तरुणाशी ४ मासांपूर्वी निकाह करणारी श्रवंती (वय १९ वर्षे) ही हिंदु मुलगी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्या नातेवाइकांनी सलमानच्या कुटुंबियांनी तिची…

केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीच्या विरोधात व्हॉट्सअ‍ॅपची देहली उच्च न्यायालयात याचिका

केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांमुळे नागरिकांच्या खासगी गोष्टी खासगीत रहाणार नाहीत’, असा दावा व्हॉट्सअ‍ॅपने यात केला आहे. या नियमानुसार सामाजिक माध्यमे असणार्‍या आस्थापनांना त्यांच्या मंचावरून पाठवलेल्या संदेशांचा…

जयपूरमध्ये हिंदूंच्या मंदिरांवरील भोंग्यांवर प्रशासनाकडून बंदी; मात्र अन्य धर्मियांना सूट !

जयपूर भाजपचे आमदार आणि शहराचे माजी महापौर अशोक लाहोटी यांनी शहराच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून शहरातील हिंदु मंदिरांवरील भोंगे बलपूर्वक बंद करण्याविषयी त्यांना जाब विचारला…

गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्या विरोधातील स्पष्ट पुरावा नष्ट केला ! – सत्र न्यायालयाचा पोलीस तपासावर ठपका

न्यायालयाने ‘तेहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचार प्रकरणी नुकतीच निर्दोष सुटका केली आहे. यासंबंधी ५२७ पानी निवाड्यात न्यायालयाने  गोवा पोलिसांच्या विरोधात शेरा मारला आहे.

बेलारूसमधील हुकूमशाहीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या पत्रकाराला अटक !

 पूर्व युरोपीय देश बेलारूसची राजधानी मिन्स्कमध्ये नुकत्याच एका २६ वर्षीय पत्रकाराला अटक करण्यात आली. रोमन प्रोतासेविच असे त्यांचे नाव असून गेल्या ऑगस्टमध्ये बेलारूसमध्ये झालेल्या राष्ट्रीय…

श्रीलंकेतील ‘कोलंबो पोर्ट सिटी’ बनवण्याचे कंत्राट चीनकडे !

चीनमधील एका आस्थापनाला शहरात नवीन बंदर शहर (पोर्ट सिटी) बनवण्याचे कंत्राट मिळाले आहे. संसदेत याविषयीचे विधेयक संमत करण्यात आले. विरोधी पक्षाने याला विरोध केला होता;…

अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारे सुरक्षा साहाय्य बंदच रहाणार !

अमेरिकेने मागील ट्रम्प सरकारचे धोरण कायम ठेवत पाकिस्तानला सुरक्षा साहाय्य बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०१८ मध्ये ट्रम्प सरकारने हे साहाय्य बंद केले होते.