Menu Close

सुदर्शन न्यूज वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याविषयीची मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात तक्रार

सुदर्शन न्यूज वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणारा कार्यक्रम प्रसारित केल्याविषयी गोव्यातील मुझफ्फर शेख यांनी मायणा कुडतरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताचा पॅलेस्टाईनला पाठिंबा

भारताचे या परिषदेतील प्रतिनिधी टी.एस्. तिरुमूर्ती यांनी बैठकीत म्हटले की, आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याची आणि तणाव वाढवणार्‍या कारवाया रोखण्याचे आवाहन करत आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळाचे मुंबईत सर्वत्र थैमान !

तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा पश्‍चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली होती. सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली,…

आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधना केली पाहिजे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

अनेक भविष्यवेत्ते आणि संंत यांनी पुढे भीषण आपत्काळ येणार असल्याचे भाकित केेले आहे. त्यामुळेे अशा काळाचा सामना करण्यासाठी साधना केली पाहिजे असे प्रतिपादन पू. नीलेश…

पाकमधूनच तालिबानला संचालित केले जात असल्याने पाकनेच शांततेसाठी प्रयत्न करावेत ! – अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी

तालिबानची संपूर्ण व्यवस्था पाकिस्तानमधूनच संचालित होते. पाक त्याच्या देशात तालिबानच्या सर्व गरजा पुरवत आहे. त्याला अर्थसाहाय्य करत आहे. इतकेच नव्हे, तर तालिबानमध्ये आतंकवाद्यांची भरतीही पाकमधूनच…

सतना (मध्यप्रदेश) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना भगवान श्रीरामाचे नाव लिहिण्याची शिक्षा !

सतना येथे पोलिसांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांकडून ४-५ कागदांवर ‘राम’ असे लिहून घेतले जात आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात येत आहे. संतोष सिंह या…

गोमूत्र अर्क प्यायल्यामुळे कोरोना झाला नाही ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

गोमूत्र अर्क प्यायल्याने फुफ्फुसांतील संसर्ग दूर होतो. मी प्रतिदिन गोमूत्र अर्क पिते. त्यामुळे मला कोरोना झाला नाही. म्हणून प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र…

सीबीआयकडून तृणमूल काँग्रेसच्या २ मंत्र्यांससह एका आमदाराला अटक

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) राज्यातील नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी राज्याचे मंत्री फिरहाद हकीम आणि सुव्रत मुखर्जी, तसेच तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि माजी भाजपचे नेते…

हरिद्वारे कुंभमेळ्यामुळे देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा दावा खोटा ! – दैनिक ‘जागरण’कडून सप्रमाण सिद्ध !

एप्रिल मासामध्ये हरिद्वारमध्ये झालेल्या कुंभमेळ्यामुळे देशात कोरोनाचा संसर्ग वाढला, असा दावा विविध राजकीय पक्ष, संघटना, पुरोगामी, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आदींकडून केला जात आहे; मात्र…

अमरावती येथील आधुनिक वैद्य संदेश गुल्हाणे ‘स्कॉटिश’ संसदेत निवडून जाणारे भारतीय वंशाचे पहिले खासदार !

शहरातील रहिवासी आणि सध्या ‘स्कॉटलंड’ येथे वैद्यकीय सेवा देत असलेले आधुनिक वैद्य संदेश प्रकाश गुल्हाणे यांनी नुकतीच ‘स्कॉटिश’ संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. या संसदेत…