Menu Close

(म्हणे) ‘इस्रायलला धडा शिकवण्याची आवश्यकता !’ – तुर्कस्तानचे रशियाकडे मतप्रदर्शन

तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप एर्दोगॉन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना दूरभाष करून इस्रालयला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले आहे. तसेच पॅलेस्टाईनच्या लोकांच्या सुरक्षेसाठी…

इस्रायलच्या प्रत्युत्तरात ‘हमास’चे ११ कमांडर ठार

इस्रायलने पॅलेस्टाइनच्या आक्रमणाला दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरात पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ या जिहादी आतंकवादी संघटनेचे ११ कमांडर, तर पॅलेस्टाईनचे ७० नागरिक ठार झाले. इस्रायलनेही स्वतःचेे ६ नागरिक मारले…

कटिहार (बिहार) येथे रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांकडूनच कोरोनाबाधितांचे मृतदेह नदीत फेकण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस

कटिहार येथील एका रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी कोरोनाबाधितांचे मृतदेह नदीत फेकल्याची घटना घडली आहे. बिहारमधीलच बक्सरमध्ये अनुमाने १०० हून अधिक मृतदेह गंगा नदीत आढळून आल्याची घटना ताजी…

धर्माचरण केल्याने धर्माची शक्ती मिळून आपले रक्षण होते ! – कु. पूजा धुरी, हिंदु जनजागृती समिती

देव, देश आणि धर्म यांसाठी आपल्यातील आत्मबळ वाढवणे आवश्यक आहे. हनुमंतानेही असुरांशी लढतांना भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा वापर केला होता. ‘युवावर्गच देशात क्रांती घडवू…

पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर १३० क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण

पॅलेस्टाईनने केलेल्या रॉकेट आक्रमणानंतर इस्रायलने त्याला प्रत्युत्तर देत गाझापट्टीवर आक्रमण केले होते. त्यानंतर आता पॅलेस्टाईनच्या हमासने इस्रालयवर पुन्हा क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी परिधान केलेल्या जॅकेटच्या मागच्या भागावर श्री महाकाली देवीचे चित्र

अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांचे एक छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात त्यांनी परिधान केलेल्या जॅकेटच्या मागच्या बाजूला श्री महाकाली देवीचे चित्र आहे. त्यामुळे सामाजिक…

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये २ मास्क वापरण्याविषयी केंद्र सरकारकडून दिशानिर्देश

‘जामा इंटर्नल मेडिसीन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे, की २ मास्क वापरण्याचे कारण म्हणजे कपड्यांचे थर घालणे इतकेच नव्हे, तर मास्कमधील…

भोपाळ येथे १ सहस्र खाटांच्या कोविड सेंटरमध्ये रामायण, महाभारत यांचे प्रसारण

भोपाळ येथील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये १ सहस्र खाटांच्या कोविड सेंटरचा प्रारंभ करण्यात आला आहे. हे सेंटर सौम्य ते मध्यम प्रकारची लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी आहे.…

शत्रूराष्ट्रांची आरोग्य व्यवस्था बिघडवण्यासाठी चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला ! – चीनच्या महिला डॉक्टरचा दावा

चीनने वर्ष २०१५ पासूनच जागतिक युद्धासाठी जैविक शस्त्र बनवण्यास प्रारंभ केल्याचे चीनच्या तज्ञांच्या अहवालाद्वारे अमेरिकेच्या गुप्तचरांनी उघड केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. ली मेंग यान…

रशियामध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू

रशियातील कझान शहरातील एका शाळेत करण्यात आलेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला. यात ८ लहान मुलांचा आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. गोळीबार झाल्यावर तिसर्‍या मजल्याच्या…