Menu Close

देशाचे दुसरे विभाजन रोखण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद अनुसरणे आवश्यक ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षेची नुकतीच शतकपूर्ती झाली. त्यानिमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष…

इमामाच्या अंत्यसंस्कारासाठी सहस्रोच्या संख्येने मुसलमानांची उपस्थिती !

बदायू येथे अब्दुल हमीद महंमद सालिमुल कादरी या इमामाचे ९ मे या दिवशी निधन झाल्यानंतर दळणवळण बंदीचे उल्लंघन करून सहस्रोंच्या संख्येने मुसलमानांनी अंत्ययात्रा काढल्याची घटना…

पाटलीपुत्र (बिहार) येथे एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधिताच्या समोरच त्याच्या पत्नीचा विनयभंग

एका खासगी रुग्णालयात एका महिलेच्या पतीला कोरोनामुळे भरती करण्यात आले होते. येथे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे त्याचा काळाबाजार चालू होता. या महिलेने अधिक पैसे देऊन ऑक्सिजन खरेदीही…

इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या आक्रमणात २० पॅलेस्टिनी नागरिक ठार

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांनी एकमेकांवर आक्रमण चालू केले आहे. १० मे या दिवशी ‘हमास’ने इस्रायलच्या दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली होती. याला इस्रायलने दिलेल्या प्रत्युत्तरात पॅलेस्टाईनचे…

अयोध्येतील हिंदूबहुल गावामध्ये मुसलमान उमेदवार सरपंच म्हणून विजयी

अयोध्या येथील राजापूर या हिंदुबहुल गावामध्ये मुसलमान उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला आहे. हाफिज अझीमुद्दीन असे त्याचे नाव आहे. त्याला २०० हून अधिक मते मिळाली…

नेपाळमधील ओली सरकार कोसळले !

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने त्यांचे सरकार कोसळले. ओली यांना २३२ पैकी केवळ ९३ मते पडली, तर १२४…

अनंतनाग येथे ३ आतंकवादी ठार

 काश्मीरच्या अनंतनागच्या कोकोरनाग येथे झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांना ठार केले.

शत्रूराष्ट्रांची आरोग्य व्यवस्था बिघडवण्यासाठी चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला ! – चीनच्या महिला डॉक्टरचा दावा

चीनने वर्ष २०१५ पासूनच जागतिक युद्धासाठी जैविक शस्त्र बनवण्यास प्रारंभ केल्याचे चीनच्या तज्ञांच्या अहवालाद्वारे अमेरिकेच्या गुप्तचरांनी उघड केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. ली मेंग यान…

कोणत्याही धार्मिक समूहाकडून करण्यात येणारी कोणत्याही प्रकारची असहिष्णुता रोखली पाहिजे !

 केवळ एका भागात विशेष धर्माचे लोक बहुसंख्येने रहातात; म्हणून दुसर्‍या धर्माचे सण साजरे करणे किंवा रस्त्यावरून मिरवणूक काढणे, हे रोखता येणार नाही, असा निर्णय मद्रास…

कोरोनाबाधित मृतदेहांवरील कपडे चोरून त्यावर ‘ब्रॅण्डेड’ आस्थापनांचे लोगो लावून ते विकणारी टोळी अटकेत !

बागपत (उत्तरप्रदेश) स्मशान घाटावर करोनाबाधित मृत व्यक्तींच्या शरिरावरील कपड्यांवर ‘ब्रॅण्डेड’ आस्थापनांचे लोगो लावून ते विकणार्‍या ७ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली.