Menu Close

नंदुरबार येथे मशिदीत जाण्यापासून रोखणार्‍यांवर धर्मांधांकडून आक्रमण !

धर्मांधांनी ‘तुम्ही आम्हाला नमाजासाठी मशिदीत जाण्यापासून रोखलेच कसे ?’, असे म्हणत लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिक यांद्वारे आक्रमण केले. यात ६ जण घायाळ…

चीनकडून भुतानच्या गावामध्ये घुसखोरी करून त्यावर अवैध नियंत्रण

चीन भुतानच्या ग्यालफुभ या गावामध्ये घुसखोरी करून तेथे वस्ती निर्माण करत आहे. येथे सैन्य चौकी, रस्ते आदी सुविधा निर्माण करत आहे. भारताला घेरण्यासाठी चीन हा…

कोरोना नियंत्रणासाठी चीनने केले, तेच आता भारतानेही करावे !

जगभरातील देशांनी भारताला लस निर्मितीसाठी साहाय्य केले पाहिजे किंवा भारताला अधिकाधिक लसी दान दिल्या पाहिजेत. एका वर्षापूर्वी चीनने ज्याप्रकारे कोरोनासंदर्भात वापरासाठी रुग्णालये उभारली होती, तो…

देहलीत एकाच रुग्णालयातील ८० कर्मचारी कोरोनाबाधित, तर एका डॉक्टरचा मृत्यू

येथील सरोज सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सुमारे ८० कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत, तर ए.के. रावत या डॉक्टरचा यामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. रावत यांनी कोरोना प्रतिबंधात्मक…

रिकाम्या आणि भरलेल्या ऑक्सिजन सिलिंडरचे मूल्य ठरवा ! – देहली उच्च न्यायालयाचे देहली सरकारला निर्देश

रिकामे अथवा भरलेले ऑक्सिजन सिलिंडर यांचे मूल्य ठरवले गेले पाहिजे. एकाच मूल्यात सर्वांना ऑक्सिजन सिलिंडर मिळाले पाहिजेत, असे निर्देश देहली उच्च न्यायालयाने देहली सरकारला दिले…

धगधगता बंगाल !

बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर तेथे अराजक माजले आहे. तृणमूल काँग्रेसला राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश आले असले, तरी पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी (बानो) या नंदीग्राम येथून…

भारततील कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी इस्रायलमधील ज्यूंकडून प्रार्थना आणि ‘ॐ नमः शिवाय’चा जप !

 भारतातील कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या काळात देश-विदेशांतून साहाय्य करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर इस्रायलमधील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात भारतातील संकट दूर होण्यासाठी…

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष महंमद नशीद घायाळ

मालदीवचे माजी राष्ट्रपती आणि सध्या संसदेचे अध्यक्ष असलेले महंमद नशीद हे ६ मे या दिवशी त्यांच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती…

सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या सापडणे आणि मनसुख हिरण यांची हत्या या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे…

विदेशातील हिंदूंच्या मंदिरांकडूनही कोरोनाच्या संकटात भारताला साहाय्य !

भारतात कोरोनाच्या संकटाच्या काळात देशातील अनेक लहान आणि मोठ्या मंदिरांनी साहाय्य चालू केले आहे. तसेच आता विदेशातील हिंदु मंदिरांनीही भारताला साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.