Menu Close

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्‍या विहिरीची पूजा करण्यापासून थांबवून दाखवा !

श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आशुतोष पांडेय यांनी सामाजिक माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित करून जिल्हा प्रशासन आणि ईदगाह मशीद समिती यांना चेतावणी दिली आहे.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीतील विहिरीची पूजा करण्याची अनुमती द्या – हिंदूंची अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे मागणी

होळीच्या मुहूर्तावर येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या शाही इदगाह मशिदीच्या आत बांधलेल्या विहिरीची पूजा करण्यास अनुमती देण्याची मागणी हिंदूंनी केली आहे.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची हिंदु संघटनांची मागणी

बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु संघटनांनी भाग्यनगरच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले. यासह ‘गझवा-ए-हिंद’चा फतवा जारी करणार्‍या दारुल उलूम संघटनेवर बंदी…

हिंदु धर्मावरील संकटांच्या विरोधात कृतीशील होण्याचा निर्धार करूया – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

देशात श्रीराममंदिर आक्रमकांकडून मुक्त झाले, त्याचप्रमाणे देशातील अन्य मंदिरेही आक्रमकांच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी आपण जागृत असले पाहिजे. देशात ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांसह अन्य…

देहलीत रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना हाकलले !

देहली येथील इंद्रलोक भागात रस्त्यावर नमाजपठण करणार्‍या मुसलमानांना लाथा मारून हाकलून लावल्याच्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. लाथ मारत असल्याचा व्हिडिओ सामाजिक…

बांगलादेशात धर्मांध मुसलमानांच्या आक्रमणांमुळे २५ हिंदु कुटुंबांतील १०० लोकांनी पलायन करून भारतात घेतला आश्रय

बांगलादेशातून बंगालमध्ये पळून आलेल्या एका निर्वासिताने तेथील वेदनादायी परिस्थिती सांगितली आहे. बांगलादेशात हत्या, बलात्कार, मंदिरांवर आक्रमणे, भूमी बळकावणे आदी छळाला सामोरे जाणार्‍या हिंदूंना भीतीच्या सावटाखाली…

वन विभागाच्या भूमीत मुसलमानांकडून बेकायदेशीररित्या धार्मिक विधी !

लोहगडावर बेकायदेशीररित्या दर्गा उभारण्याच्या प्रकारानंतर या गडाच्या पायथ्याशी वन विभागाच्या भूमीत मुसलमानांकडून रात्री-अपरात्री अवैधरित्या धार्मिक विधी केले जात आहेत.

देहलीतील पाकमधून आलेल्या निर्वासित हिंदूंची वस्ती हटवण्याचा राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश !

देहली विकास प्राधिकरणाने राज्यातील ‘मजनू का टिला’ भागातील हिंदु निर्वासित शिबिर हटवण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे पाकिस्तानातून आलेल्या १६० हिंदु कुटुंबांवर बेघर होण्याचे संकट निर्माण…

मुंबईजवळील घारापुरी गुहा भगवान शिवाचे प्राचीन स्थान; महाशिवरात्रीला पूजेची अनुमती मिळावी !

हिंदूंचे धार्मिक स्थान असलेल्या या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी समस्त हिंदूंना पूजेची अनुमती मिळावी, यासाठी ७ मार्च या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने केंद्रीय पुरातत्व विभागाच्या…