Menu Close

पोलीसदलाची प्रतिमा डागाळणार्‍या भ्रष्ट वृत्तीच्या अधिकार्‍यांचा बंदोबस्त करण्याला प्राधान्य देणार ! – संजय पांडे, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य

नागरिकांचा विश्‍वास संपादन करून पोलीसदलाचे कामकाज सुरळीत चालू ठेवणे, पोलीसदलाची प्रतिमा डागाळू पहाणार्‍या बेशिस्त आणि भ्रष्ट वृत्तीच्या अधिकार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणेे यांस…

म्हैसुरू (कर्नाटक) येथे ग्रंथालयाला लावण्यात आलेल्या आगीमध्ये गीतेच्या ३ सहस्र प्रती जळल्या

म्हैसुरू येथे समाजकंटकांनी एका ग्रंथालयाला लावलेल्या आगीत श्रीमद्भगवद्गीतेच्या ३ सहस्र, तर कुराण आणि बायबल यांच्या १ सहस्र प्रती नष्ट झाल्या.

बरेली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर सहस्रावधी मुसलमानांकडून महंत यति नरसिंहानंद यांचा शिरच्छेद करण्याची मागणी !

राज्यातील डासना देवी मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केले होते.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु संस्कृती सर्वांपर्यंत पोचवण्याचे कार्य अत्यंत तळमळीने करत आहेत – पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज

पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज पुढे म्हणाले, ‘‘ही प्रभु रामकृष्ण यांची जन्मभूमी असल्याने संपूर्ण विश्‍वाला संस्कार आणि आदर्श मूल्ये देणारे हे राष्ट्र आहे.

सर्व राज्यांनी उत्तराखंड सरकारच्या निर्णयानुसार मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करावीत अन्यथा आंदोलन करू ! – विहिंप

उत्तराखंड सरकारने चारधाम आणि ५१ मोठी मंदिरे यांना सरकारीकरणातून मुक्त करण्याचे दिलेले आश्‍वासन स्वागतार्ह आहे. अन्य राज्यांनीही असा निर्णय तात्काळ घेतला पाहिजे.

११ एप्रिल या दिवशीच्या ‘टास्क फोर्स’ बैठकीनंतर दळणवळण बंदीचा निर्णय घेऊ ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

११ एप्रिल या दिवशी होणार्‍या ‘टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर राज्यातील दळणवळण बंदीचा निर्णय घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक !

कोरोनामुळे राज्यातील स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. कोरोनामुळे १ ते ९ एप्रिल या अवघ्या ९ दिवसांच्या कालावधीत राज्यातील २ सहस्र ४०१ नागरिकांना प्राण गमवावा लागला…

मडगाव येथे धर्मांधाकडून चालवण्यात येणारे वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघड

मडगाव येथे चालू असलेले वेश्याव्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी धाड घालून उघड केलेे. या वेळी ३ महिलांची सुटका करण्यात आली.

जम्मूमध्ये पकडण्यात आलेल्या रोहिंग्यांना म्यानमारमध्ये पाठवा ! – सर्वोच्च न्यायालय

जम्मूमध्ये पकडण्यात आलेल्या १६८ रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना म्यानमारमध्ये परत पाठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हावे, हीच आमची मागणी – महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी, अखनूर, जम्मू-काश्मीर

प्रत्येक देश तेथील धर्माप्रमाणे चालतो; परंतु भारतात तसे होत नाही. जगात एकही ‘हिंदु राष्ट्र’ नाही. भारतही अद्याप ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झालेले नाही. मोदी सरकारने हे…