Menu Close

भारतमातेच्या स्वतंत्रतेची शपथ घेणार्‍या सावरकरांप्रमाणे हिंदु राष्ट्राची शपथ घेणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जशी अष्टभुजा देवीच्या समोर भारतमातेच्या स्वतंत्रतेची शपथ घेतली, त्याचप्रमाणे आपणही आता हिंदु राष्ट्राची शपथ घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे…

धर्मकार्यासाठी तुमची निवड होणे ही भाग्याची गोष्ट ! – स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती

आपण स्वत: काही करत नसतो, देवच आपल्याकडून करवून घेत असतो. धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी तुमची निवड होणे, ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. हे धर्मरक्षणाचे कार्य आहे,…

हुतात्म्यांनी स्वतंत्र केलेल्या राष्ट्रात आपण हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे ! – सुमित सागवेकर

तुमच्या पिढीने आता वीर बनवून विजयाच्या पायरीवर म्हणजेच हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वतंत्र हिंदुस्थानकडून हे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे…

विशाळगडाच्या विषयाच्या संदर्भात लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू !

विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्यांविषयी लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू. यानंतर २ मासांच्या कालावधीत त्यावर काहीच हालचाल न झाल्यास…

मशिदींवरील भोंग्यांमुळे त्रास होत असल्याने न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यास सांगा ! – उत्तरप्रदेशच्या मंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

भाजपचे आमदार आणि राज्याच्या भाजप सरकारमधील मंत्री आनंद स्वरूप शुक्ल यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून मशिदींवर लावण्यात येणार्‍या भोंग्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करवून…

कुंभमेळ्याला येणार्‍या भाविकांना कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करावाच लागणार !

 कुंभमेळ्यासाठी येणार्‍या भाविकांना कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या संदर्भात उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्य सरकारने अशा प्रकारचे प्रमाणपत्र सादर करण्याचा पूर्वीचा…

अयोध्येत श्रीराममंदिराचा पाया खोदतांना सापडल्या मूर्ती आणि चरणपादुका !

सध्या श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिर उभारण्यासाठी भूमीचे सपाटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोदकाम करतांना प्राचीन ‘सीतामाता की रसोई’ मंदिर स्थळी चरणपादुका, चौकट आणि खंडित देवमूर्तींचे अवशेष…

भिगवण (पुणे) येथे गोवंशियांची वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद, १७ गोवंशियांची सुटका

बारामती येथून २० मार्च या दिवशी जावेद कुरेशी याचा टेम्पो हा भिगवण राषीन रस्त्यावरून धाराशिव येथे गोवंशियांच्या कत्तलीसाठी जाणार आहे, अशी माहिती सरसेनापती हंबीरराव मोहिते…

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांचे आक्रमण !

उत्तरप्रदेश येथील कहिजरी पोलीस ठाण्यातील पोलीस हुंड्यामुळे महिलेवर करण्यात आलेल्या अत्याचारांच्या प्रकरणी पिता आणि पुत्र यांना पकडण्यास भीखदेव गावात गेल्यावर त्यांच्यावर धर्मांधांकडून दगड आणि विटा…

जीवनाचे सार असलेल्या श्रीमद्भगवद्गीतेचा शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करणे आवश्यक ! – अभिनेत्री मौनी रॉय

एवढ्या मोठ्या चित्रपटसृष्टीत केवळ एखाद-दुसरी व्यक्तीच श्रीमद्भगवद्गीतेविषयी अशी मागणी करते, हे लक्षात घ्या ! मुळात अशी मागणीही करावी लागण्याची आवश्यकता नाही. केंद्रातील सरकारनेच असा निर्णय…