Menu Close

भाजपने तमिळनाडूच नव्हे, तर देशभरातील सरकारीकरण केलेली मंदिरे मुक्त करावीत – हिंदु जनजागृती समिती

कर्नाटक राज्यातील चिक्कमंगळुरू मतदारसंघातील भाजपचे आमदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी ‘तमिळनाडू राज्यात भाजपची सत्ता आल्यास सर्व मंदिरे भक्तांना परत करणार’, असे वचन…

मुंबईमधील कुठलीही ‘केस’ सचिन वाझे यांच्याकडे जाईल, असा प्रकार चालू होता ! – देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोनाचे कारण दाखवून निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यात आले.

पुणे येथे महिलेवर धर्मांधाकडून अनेकदा लैंगिक अत्याचार

पुणे येथील थेरगाव येथे महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिशान निजामुद्दीन शेख या तरुणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार…

खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख्स फॉर जस्टिस’कडून संयुक्त राष्ट्रांना ७ लाख रुपयांची देणगी !

भारताने बंदी घातलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख्स फॉर जस्टिस’ने (एस्.एफ्.जे.ने) समर्थन मिळवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना ७ लाख रुपयांची देणगी दिल्याचे समोर आले आहे. गुरपतवंतसिंह पन्नू हा…

‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीच्या फेसबूक पेजवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष मुलाखत प्रसारित

महाशिवरात्रीच्या व्रतामागील शास्त्र भाविकांना कळावे, यासाठी ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीने ११ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीचे आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य काळानुरूप – पूज्य श्री तारा मां

आपत्काळाची पूर्वसिद्धता, तसेच वनौषधींची लागवड यांच्या संदर्भात जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री तारा मां मिशन’च्या प्रेरणास्रोत पूज्य श्री तारा मां यांनी येथे केले.

तमिळनाडूतील सहस्रावधी मंदिरांची स्थिती दयनीय ! – सद्गुरु जग्गी वासुदेव

जुलै २०२० मध्ये तमिळनाडू सरकारने स्वतः मद्रास उच्च न्यायालयाला सांगितले की, राज्यातील ११ सहस्र ९९९ मंदिरे अशी आहेत जेथे आर्थिक संकटामुळे एकदाही पूजा करण्यात येत…

गाझियाबाद येथे विवाहाच्या भोजनासाठीच्या तंदुरी रोट्यांना थुंकी लावणार्‍या धर्मांधाला अटक

गाझियाबाद येथील भोजपूर गावामध्ये विवाहाच्या भोजनासाठी तंदुरी रोटी भाजतांना त्याला थुंकी लावत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी मोहसीन याला अटक केली आहे.