Menu Close

कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर उत्तराखंड सरकारकडून हरिद्वार येथील सर्व पशूवधगृहांचे परवाने रहित

उत्तराखंड सरकारने येथे होणार्‍या कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील सर्व पशूवधगृहांचे परवाने रहित केले आहेत. जिल्ह्यात येणार्‍या सर्व शहरी भागांना पशूवधगृह मुक्त घोषित करण्यात आले आहे.

मंदिरांवरील आघातांच्या विरोधात 14 मार्चला मंदिर संस्कृति रक्षा राष्ट्रीय अधिवेशन’

‘मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने 14 मार्च 2021 या दिवशी दुपारी 4.30 ते सायंकाळी 7.00 वाजता ऑनलाईन ‘मंदिर संस्कृति…

पाकिस्तानमध्ये गेल्यावर्षी अपहरण करण्यात आलेल्या ख्रिस्ती मुलीचा धर्मांतर करून विवाह

पाकच्या फैसलाबाद येथे गेल्यावर्षी २५ जून या दिवशी एका अल्पवयीन ख्रिस्ती मुलीचे अपहरण करण्यात आले होते. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती सापडली नव्हती.

पाकव्याप्त काश्मीरवर पाकचे अवैध नियंत्रण !

पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान हा जम्मू-काश्मीरचा भाग होता, ज्यावर वर्ष १९४७ मध्ये पाकने अवैधरित्या नियंत्रण मिळवले आहे, असे प्रतिपादन शौकत अली काश्मिरी यांनी येथे…

‘फ्रीडम हाऊस’ या अमेरिकी संस्थेकडून भारताच्या नकाशाचे विकृतीकरण

 जगभरातील विविध देशांचे ‘स्वतंत्रता’ या विषयावर मूल्यमापन करणार्‍या ‘फ्रीडम हाऊस’ या अमेरिकेतील संस्थेने तिच्या freedomhouse.org या संकेतस्थळावर भारताचा नकाशा दाखवला आहे.

युद्धाची सिद्धता वाढवण्याचे चीनच्या राष्ट्रपतींचे सैन्याला आवाहन !

आपल्या देशाची सध्याची सुरक्षेची स्थिती अस्थिर आणि अनिश्‍चित आहे. अशा वेळी संपूर्ण सैन्याला युद्धाची सिद्धता वाढवणे आणि क्षमतेचा विस्तार यांसाठी समन्वय केला पाहिजे.

‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीच्या फेसबूक पेजवरून हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित

जागतिक महिलादिनानिमित्त ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीने ८ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित केली.

ब्रिटीश राजघराण्याला जन्माला येणार्‍या माझ्या बाळाच्या काळ्या रंगाची चिंता होती ! – प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मार्कल हिचा गौप्यस्फोट

ब्रिटनच्या राजघराण्याचे युवराज प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगन मर्केल यांनी एका मुलाखतीमध्येे, ‘राजघराण्याला तिच्या होणार्‍या मुलाचा रंग काय असेल, याची चिंता वाटत होती.

दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदु संघटनांकडून जागतिक शांततेसाठी प्रार्थनासभेचे आयोजन

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘वर्ल्ड हिंदु फाऊंडेशन’, ‘द वर्ल्ड हिंदु पंडित ऑर्गनायजेशन’ आणि ‘द प्रोविंशियल गोटेंग हिंदूज’ या ३ हिंदु संघटनांनी जागतिक शांततेसाठी प्रार्थनासभेचे आयोजन केले होते.

मालेगाव (नाशिक) येथे हिंदु मुलीचे बळजोरीने आणि अवैधरित्या धर्मांतर करून तिचा निकाह लावल्याविषयी तक्रार प्रविष्ट !

मालेगाव येथील एका हिंदु मुलीचे बळजोरीने आणि अवैधरित्या धर्मांतर करून मुसलमान युवकाशी विवाह लावून दिल्याचा आरोप होत आहे.