Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’ याविषयी ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

जिज्ञासूंसाठी ७ मार्च या दिवशी दुपारी २ ते ३ या वेळेत ‘लव्ह जिहाद’ या विषयासंदर्भात ‘ऑनलाईन’ व्याख्यान घेण्यात आले. समितीचे श्री. पराग गोखले यांनी सर्वांना…

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशाकडून रहित

त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अकील कुरेशी यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा ‘ठकबाजी गीता’ असा उल्लेख फेसबूक पोस्टद्वारे करणार्‍याच्या विरोधात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित…

अमली पदार्थ नियंत्रण विभागाने गोव्यात ठिकठिकाणी घातलेल्या छापासत्रात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ कह्यात

अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो) गोवा आणि मुंबई शाखेने संयुक्तपणे गोव्यात गेल्या काही दिवसांत छापासत्र आरंभून यामध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ कह्यात घेतले…

नवी देहलीत झालेल्या इस्रायली दूतावासाजवळील बॉम्बस्फोटामागे इराणचा हात !

जानेवारी मासाच्या शेवटी येथील इस्रायलच्या दुतावासाजवळ झालेला बॉम्बस्फोट इराणने केल्याचे उघड झाले आहे. यासाठी स्थानिक लोकांचे साहाय्य घेतल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तरप्रदेश : वर्गात रागवल्याने त्याचा सूड घेण्यासाठी विद्यार्थ्याचा शिक्षकावर गोळीबार

सरस्वती विहारमधील कृष्णा विद्या शाळेत सचिन त्यागी या वाणिज्य विषय शिकवणार्‍या शिक्षकावर त्यांच्या वर्गातील एका १७ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेच्या आवारातच गोळ्या झाडल्या.

आता युरोपमधील स्वित्झर्लंडमध्येही मुसलमान महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी

स्वित्झर्लंडमध्ये मुसलमान महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाब (डोके झाकण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र) घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

कर्नाटक राज्यात ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’च्या वतीने ‘मंदिर संरक्षण उपक्रमा’चा शुभारंभ !

‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’च्या वतीने मंदिर संरक्षण उपक्रमाला चालना देण्यात येत असून ३ मार्च या दिवशी येथे उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

अमरनाथ यात्रेच्या काळात विनामूल्य लंगर चालवणार्‍या हिंदूंसाठी प्रशासनाकडून कठोर नियमावली !

हिंदूंच्या विरोधात होणार्‍या दुष्कृत्यांच्या विरोधात कठोर कायदे न करणारे हिंदूंच्या धार्मिक यात्रेसाठी मात्र कठोर नियमावली बनवतात, हे संतापजनक होय ! ‘हिंदूंच्याच धार्मिक यात्रेमध्ये अन्य धर्मियांची…

गेल्या ७४ वर्षांत पाकमध्ये एकही नवीन मंदिर उभारले नाही !

इस्लामी देश पाकमध्ये याहून वेगळी काय स्थिती असणार ? याविषयी भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या. आता भारत सरकारनेच या मंदिरांच्या आणि…

देहली आणि केरळ येथील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण देशात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावरील प्राणघातक आक्रमणांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नुकत्याच देहली आणि केरळ येथील…