Menu Close

हिंदु महिलांविषयी अश्‍लाघ्य टिपणी असलेल्या कादंबरीला केरळ साहित्य अकादमीचा सर्वश्रेष्ठ कादंबरीचा पुरस्कार !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. साम्यवादी आघाडी सरकार सत्तेत असलेल्या केरळमधील साहित्य अकादमीकडून याहून वेगळी अपेक्षा तरी काय करणार ?

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्याला संघर्ष करण्याची सिद्धता ठेवावी लागेल ! – आमदार टी. राजासिंह

भाग्यनगर (हैद्राबाद) येथील बेगम बाजार भागामध्ये १३ फेब्रुवारी या दिवशी ‘धर्मजागृती सभे’चे आयोेजन करण्यात आले होते.

गोध्रा दंगलीतील मुख्य आरोपी रफीक हुसेन याला १९ वर्षांनंतर अटक

सन २००२ मधे गोध्रा स्थानकावर साबरमती एक्सप्रेस गाडीच्या कारसेवक असलेल्या डब्याला आग लावून ५९ कारसेवकांना जिवंत जाळण्याच्या प्रकरणात पसार असणारा मुख्य आरोपी रफीक हुसेन भटुक…

इस्रायलच्या २० अभियंत्यांनी चीनला विकले घातक ड्रोनचे तंत्रज्ञान !

चीन इस्रायलसारख्या राष्ट्रहितासाठी दक्ष असणार्‍या देशातील अभियंत्याकडून असे तंत्रज्ञान विकत घेऊ शकतो, यावरून तो किती धूर्त आहे, हे लक्षात येते.

पॉप गायिका रिहाना हिने श्री गणेशाचे पदक घालून काढली स्वतःची अर्धनग्न छायाचित्रे !

हिंदूंना डिवचण्यासाठी विदेशींकडून हेतूपुरस्सर विविध माध्यमांद्वारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे अश्‍लाघ्य विडंबन करण्यात येते. हे रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

तमिळनाडूतील इस्लामी संघटनांची मारवाडी समाजाला तमिळनाडू सोडून जाण्याची धमकी

हिंदूंमधील एकेका समाजाला लक्ष्य करण्याचा धर्मांधांचा हा नवीन कट आहे, हेच यातून लक्षात येते ! त्यामुळे हिंदूंनी संघटित होऊन याचा विरोध केला पाहिजे आणि अशा…

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधातील हिंदूराष्ट्र सेनेच्या धडक मोहिमेला जळगाव येथे यश !

‘व्हॅलेंटाईन डे’ ही पाश्‍चात्य कुप्रथा बंद करण्याच्या मागणीसाठी हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने जळगाव शहरात धडक मोहीम राबवण्यात आली. सामाजिक प्रसारमाध्यमाद्वारे युवक-युवती आणि उपाहारगृह चालक यांचे प्रबोधन…

तमिळनाडू : जिल्हाधिकारी कार्यालयासाठी १ सहस्र वर्षे प्राचीन मंदिराची ३५ एकर भूमी कह्यात घेण्यास संमती

अशा प्रकारचा आदेश चर्च किंवा मशीद यांच्या भूमीच्या संदर्भात देण्यात आला असता का ? आणि तो त्यांनी मान्य केला असता का ?, असे प्रश्‍न हिंदूंच्या…

देव, देश अन् धर्मासाठी तरुण पिढीमध्ये जागृती करणे आवश्यक ! – सुमित सागवेकर

आज निरनिराळे ‘डे’ भारतात साजरे केले जातात. त्यांना कुठलाही शास्त्राधार नाही. पाश्‍चात्त्यांच्या या ‘डे’ संस्कृतीसमवेत विकृतीही आली आणि त्याला आपली युवा पिढी आज बळी पडत…