Menu Close

आंदोलनांच्या नावाखालचा हिंसाचार !

कृषी कायदे रहित करण्याच्या मागणीच्या नावाखाली प्रजासत्ताकदिनी राजधानी देहलीत शेतकरी हे गोंडस नाव धारण करून असंख्य गुंडांनी जी हिंसा केली, ती सर्व जगाने पाहिली.

ईशनिंदाविरोधी कायदा करा ! : नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीची मागणी

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाच्या धर्मश्रद्धांचा आदर करण्याचे सूचित करते; मात्र आज नाटके, चित्रपट, वेबसिरीज, विज्ञापने, काव्ये, चित्रे आदींद्वारे धर्म, धर्मग्रंथ, देवता,…

(म्हणे) ‘शीत युद्ध झाल्यास संपूर्ण जगाची हानी होईल !’ – शी जिनपिंग यांची चेतावणी

युद्धखोर शी जिनपिंग यांच्या तोंडी अशी वाक्ये शोभत नाहीत. विस्तारवादी आणि २० हून अधिक देशांशी सीमावाद उकरून काढणार्‍या चीनने आधी त्याची युद्धखोर नीती बंद करावी…

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा ! – हिंदु जनजागृती समिती

तिरंगा मास्क किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज हे देशप्रमाचे प्रदर्शन करण्याचे माध्यम नाही. उलट ध्वजसंहितेनुसार अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा वापर करणे, हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे आणि हे राष्ट्रगौरव…

नोएडा : हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह केल्याने तरुणीच्या भावाकडून तरुणाची हत्या

हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत त्यांच्याशी विवाह करणार्‍यांच्या विरोधात पोलीसही काही करत नाहीत. हिंदु तरुणाने प्रेम करून मुसलमान तरुणीशी विवाह केला, तर…

आंदोलन चिघळवले !

काँग्रेसच्या काळात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या, स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या कायद्यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रदिनी जय जवान घोषणेच्या दिवशी जय किसान घोषणा…

पाकिस्तानच्या साहाय्याने तुर्कस्तान अणूबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात ! – ग्रीसच्या विशेषज्ञांची भारताला चेतावणी

पाकच्या विरोधात मोठे युद्ध करून त्याचा नायनाट केल्याविना भारताला असलेला धोका नष्ट होणार नाही, हे भारताच्या कधी लक्षात येणार ?

देहलीत शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मोर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार ! : दोघांचा मृत्यू

अशा प्रकारे हिंसा करून सार्वजनिक संपत्तीची हानी केल्याच्या प्रकरणी आणि हिंसाचार्‍यांवर नियंत्रण न केल्याच्या प्रकरणी शेतकरी आणि पोलीस दोघांकडून हानी वसूल केली पाहिजे !

जगातील ५८ सहस्र ७०० मोठ्या धरणांपैकी बहुतेक धरणांचे आयुष्य संपत अल्याने जगाला धोका ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रांच्या कॅनडामधील ‘जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थे’च्या ‘कालबाह्य होत असलेले जलसाठे : नवा धोका’ या अहवालानुसार यातील अनेक धरणांचे आयुष्यमान कधीच संपले आहे किंवा…

व्हॅलेंटाईन डे’ मुळे समाजाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम ! – ‘१४ फेब्रुवारी अँड बियाँड’ चित्रपटाचे दिग्दर्शक उत्पल कलाल

चित्रपट क्षेत्रात ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम, संस्कृतचे महत्त्व, ३७० कलम जम्मू-काश्मीरमधून हटवल्याचे लाभ, तीन तलाकचे दुष्परिणाम आदी गोष्टींविषयी प्रबोधन करणार्‍या चित्रपटांची निर्मिती झाली, हे कौतुकास्पद आहे.