Menu Close

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या माजी महिला न्यायमूर्तींनी राज्यपालपद मिळण्यासाठी ८ कोटी ८० लाख रुपयांची लाच दिली !

निवृत्त न्यायाधिश राज्यपालपद मिळण्यासाठी लाच दिल्याचे स्वतःच सांगत असतील तर ‘त्यांच्या कार्यकाळात कशा प्रकारे न्यायनिवाडा दिला असेल ?

श्रीलंकेतील संसदेत धर्मांतरविरोधी विधेयक आणण्यासाठी ‘शिव सेनाई’ संघटना प्रयत्नशील !

श्रीलंकेत हिंदूंच्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या धर्मांतराला आळा बसावा, यासाठी संसदेत धर्मांतरविरोधी विधेयक आणण्यासाठी ‘शिव सेनाई’ या संघटनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे – श्री. मरावांपुलावू…

व्यापक विरोधानंतर कर्नाटक सरकारकडून ‘राममंदिर का नको ?’, या पुस्तकांची खरेदी रहित

‘मनुष्याला मंदिर कशाला हवे ?’ अशा आशयाचे लिखाण असलेले पुस्तक सरकारनेच खरेदी करून त्याची प्रत प्रत्येक ग्रंथालयांत ठेवण्याच्या प्रक्रियेने शेवटचा टप्पा गाठला होता. यामुळे भाजपमध्ये…

सरकारी आस्थापनांचे खासगीकरण होत असतांना मंदिरांचे सरकारीकरण का ? – सद्गुरु जग्गी वासुदेव

हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या संतांना मंदिरांवरील सरकारी नियंत्रण हटवण्यासाठी हस्तक्षेप करावा लागतो, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! शेतकरी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरू शकतात, तर देशातील कोट्यवधी…

आपत्काळात सत्त्वगुणी समाजाच्या रक्षणाचे नेतृत्व प्रथमोपचारक साधकांनी करावे : सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

‘योग: कर्मसु कौशलम् ।’ प्रथमोपचार प्रशिक्षण हा उपक्रम ज्ञान, भक्ती अन् कर्म या मार्गांचा त्रिवेणी संगम आहे – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

बेळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन, पोलीस आणि शिक्षण विभाग यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम !

विदिशा (मध्यप्रदेश) येथील परमार वंशाच्या प्राचीन राजमहालावर धर्मांधांचे नियंत्रण प्रशासनने हटवले !

राजमहालावर धर्मांध नियंत्रण मिळवेपर्यंत प्रशासन काय करत होते ? पुरातत्व विभाग इतकी वर्षे काय करत होता ? हिंदूंनी अशा प्रकारे नियंत्रण मिळवले असते, तर लगेच…

‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मंत्री शहा आणि जावडेकर यांना देण्यासाठीचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने येथील उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांना दिले. या वेळी समितीचे सर्वश्री गजानन मुंज, सुरेश दाभोळकर, रामकृष्ण…

‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी ! : सोलापूर येथील धर्मप्रेमींची निवेदनाद्वारे मागणी

‘तांडव’ या वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांचा अवमान आणि विटंबना केली आहे. या वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी, या मागणीचे निवेदन…

कुतुब मीनार कुतुबुद्दीन ऐबक याने बांधल्याचे पुस्तकातून शिकवणार्‍या NCERT कडे त्याविषयी पुरावे नाहीत !

कुतुब मीनार ही वास्तू हिंदूंची असून याचे नाव ‘विष्णुस्तंभ’ आहे, हे विविध इतिहासकारांनी पुराव्यानिशी समोर आणले आहे. सर्वोच्च न्यायालयातही याचिका प्रविष्ट करण्यात आल्याने आता केंद्र…