Menu Close

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या धर्मांध शिक्षिकेला शिवभक्तांनी क्षमा मागण्यास भाग पाडले !

शिवभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी प्राथमिक शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले, तसेच संबंधित धर्मांध शिक्षकेस सर्वांसमोर जाहीर क्षमा मागण्यास भाग पाडले.

पंचगंगेचे प्रदूषण करणारा कत्तलखाना 15 दिवसांत बंद झाला नाही, तर नागरिक बंद पाडतील – हिंदुत्वनिष्ठांची चेतावणी

‘इचलकरंजी अ‍ॅग्रो फूडस् अ‍ॅण्ड ग्यामा एन्टरप्रायझेस’ हा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, या मागणीसाठी 500 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, शिवभक्त यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

श्रीकृष्णजन्मभूमी खटल्यातील हिंदु पक्षकाराला पाकिस्तानातून बाँबने उडवून देण्याची धमकी

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्यातील याचिकाकर्ते आशुतोष पांडे यांना ‘खटला मागे न घेतल्यास तुम्हाला बाँबने उडवून देणार’, अशी धमकी मिळाली आहे. पाकिस्तानी भ्रमणभाष क्रमांकावरून धमकीचा दूरभाष करण्यात…

विश्वगुरु बनू पहाणार्‍या भारताची संस्कृती वाचवण्यासाठी अश्लीलतेच्या असुराला संपवावे लागेल – उदय माहुरकर, सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन

आज ‘ओटीटी’वर ७०० ॲपच्या माध्यमातून प्रतिदिन ३० अश्लील चित्रपट मुलांच्या भ्रमणभाषवर येत आहेत. ही देशद्रोही प्रवृत्ती आहे. ‘अश्लील चित्रपट हेच बलात्काराचे मुख्य कारण आहे. ८०…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पकडण्यात आलेल्या १० बांगलादेशी नागरिकांना पोलीस कोठडी

जिल्ह्यात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या एकूण १० बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी २४ फेब्रुवारी या दिवशी कह्यात घेतले होते. या सर्वांना येथील न्यायालयाने २५ फेब्रुवारीला एक दिवसाची पोलीस…

‘सीआयडी’ चौकशीसाठी २७ फेब्रुवारीला कोल्हापूर येथे भव्य मोर्चा – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

भक्तांची मागणी असूनही ‘सी. आय.डी.’ चौकशी होण्यामागे दिरंगाई का ? मंदिराचे सरकारीकरण न करता मंदिर भक्तांच्या कह्यात द्यावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर येथे ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चाचे आयोजन करण्यात…

‘ओटीटी’सारख्या आधुनिक माध्यमांतून भारताचे सांस्कृतिक अधःपतन रोखा !

भारतात नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या ३ घटनांनी जनमानस हादरून गेले आहे; मात्र ही वेळ केवळ हादरून जाण्याची नसून देशासमोर वाढून ठेवलेल्या या गंभीर संकटांचा सामना करण्यासाठी…

ओ.टी.टी.वरील अनैतिकतेचा प्रसार रोखण्यासाठी कठोर कायदा करा – उदय माहूरकर, संस्थापक, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’

बलात्कार आणि लैंगिक अत्याचार यांमध्ये वाढ होण्यासाठी लैंगिक प्रसार सामग्री हा एक प्राथमिक घटक आहे, असे अभ्यासात आढळले आहे. हे लक्षात घेऊन ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवरील अशा…

तमिळनाडूच्या धर्मादाय विभागाने मंदिरांची ५ सहस्र ७०० कोटी रुपयांची मालमत्ता अतिक्रमणकर्त्यांकडून परत मिळवली !

तमिळनाडू सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार राज्यभरातील ६ सहस्र ७१ एकर भूमी अतिक्रमणकर्त्यांकडून परत मिळवण्यात आली आहे आणि ती मूळ मालकीहक्क असलेल्या मंदिरांकडे सुपुर्द करण्यात आली…

कर्नाटकातील मंदिरांवर कर लावणारे विधेयक विधान परिषदेने फेटाळले !

‘कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय एडोन्मेट बिल -२०२४’ हे २३ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत सादर करण्यात आल्यावर ते फेटाळण्यात आले.