Menu Close

चीन ब्रह्मपुत्र नदीवर प्रचंड मोठे धरण बांधणार !

ईशान्य भारतासह बांगलादेशमध्ये दुष्काळाची शक्यता ! चीनचे हे भारतावर एक प्रकारचे आक्रमणच आहे. अशा घटना रोखण्यासाठी भारतानेही चीनला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे !

मुसलमान तरुणीवर प्रेम करून तिला पळवून नेल्यावरून तरुणीच्या कुटुंबियांकडून हिंदु तरुणाच्या भावाची हत्या

हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक करणार्‍यांच्या विरोधात हिंदू कायदेशीर कारवाई करत बसतात, तर मुसलमान तरुणीवर खर्‍या अर्थाने प्रेम करणार्‍या हिंदु तरुणांना किंवा त्यांच्या…

वेदांचे महत्त्व जगात पोचवणारे ब्राझिलचे जोनास मसेटी उपाख्य ‘विश्‍वनाथ’ !

विदेशी अन्य धर्मीय नागरिक भारतात येऊन वेदांचे शिक्षण घेऊन नंतर त्याच्या जगभरात प्रसार करतो, ही स्वधर्माविषयी अज्ञानी हिंदूंना चपराकच ! पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत स्वतःच्या महान…

बरेली (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहादविरोधी पहिला गुन्हा नोंद

उत्तरप्रदेश सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा संमत केल्यानंतर बरेली येथे पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंदु तरुणीला विवाहासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्यावरून तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर…

नायजेरियामध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून ११० शेतमजुरांचा शिरच्छेद

बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनेने ११० शेतमजुरांना दोरीने बांधून त्यांची गळे चिरून निर्घृण हत्या केली आहे. हे शेतमजूर एका शेतात काम करत होते.

दिवंगत संगीतकार वाजिद खान यांच्या कुटुंबाकडून धर्मांतरासाठी छळ : कमलरुख खान

स्वतःला निधर्मीवादी म्हणवून घेणारी हिंदी चित्रपटसृष्टी आता एका धर्मांध कुटुंबाच्या छळाने पीडित अल्पसंख्यांक पारशी महिलेच्या मागे उभी रहाणार का कि त्यांचा ढोंगी निधर्मीवाद दाखवून देणार…

गोव्यातही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

नुकतेच कुळे, धारबांदोडा येथे ‘लव्ह जिहाद’ प्रकरण उघडकीस आले आहे. कुळे, धारबांदोडा येथील हिंदु युवतीने ‘लव्ह जिहाद’ची शिकार झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.

महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी !

प्रेमाच्या नावाखाली अनेक मुली आणि महिला यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात उत्तरप्रदेशात एका अध्यादेशाद्वारे लव्ह जिहाद कायदा लागू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही असा कायदा…

अयोध्येनंतर मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ : पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन

मीही शेवटच्या श्‍वासापर्यंत हिंदुत्वासाठी कार्य करणार आहे. अयोध्या आपली झाली, आता मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ आहे, असे प्रतिपादन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष…