Menu Close

हिंदूंच्या विरोधानंतर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव पालटले

शबीना खान आणि तुषार कपूर निर्मित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे आक्षेपार्ह नाव पालटण्यात येणार आहे. चित्रपटाचे व्यापार विश्‍लेषक तरण आदर्श यांनी ‘ट्वीट’ करून याविषयीची माहिती…

नीस (फ्रान्स) येथे नागरिकांकडून ‘इस्लामने युरोपमधून चालते व्हावे’च्या घोषणा देत मोर्चा

नेट्रो डेम चर्चमध्ये धर्मांध आतंकवाद्याने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात ३ जण ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले होते. या घटनेनंतर मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी…

मुंगेर (बिहार) येथे पोलिसांकडूनच देवीभक्तांवर गोळीबार ! – सी.आय.एस्.एफ्.चा अहवाल

अशा पोलिसांवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

फ्रान्स पाठोपाठ रशियामध्येही १६ वर्षांच्या धर्मांध मुलाकडून पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण

आता जगभरातील धर्मांधांकडून अशा प्रकारे चाकूद्वारे आक्रमण करण्याचा प्रकार वाढीस लागेल. भारतातील धर्मांधांची संख्या पहाता हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य…

तुम्ही एखाद्या चित्रपटाचे नाव ‘अल्ला बॉम्ब’ किंवा ‘जिझस बॉम्ब’ ठेवू शकता का ? : अभिनेते मुकेश खन्ना

‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावामुळे संपूर्ण देशात वाद निर्माण झाला आहे. मला विचाराल, तर या चित्रपटावर बंदी घालणे सध्या योग्य ठरणार नाही; कारण याचा केवळ ट्रेलर…

कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची आरोग्य साहाय्य समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढू नये, यासाठी विद्यमान स्थितीतील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे आणि शासनाने त्याचा गांभीर्याने विचार करून कार्यवाही करावी, अशी मागणी आरोग्य साहाय्य…

पुन्हा ‘लव्ह जिहाद’ !

हरियाणातील बल्लभगडमधील अग्रवाल महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर हिंदु तरुणी निकिता तोमर हिची तौसिफ याने गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर धर्मांधांच्या विरोधात वातावरण पुन्हा तापले आहे.

मागील २२ वर्षांत महाराष्ट्रातील देशी गायी आणि बैल यांच्या संख्येत ४० टक्के इतकी घट

‘गोब्राह्मणप्रतिपालक’ अशी ओळख असलेल्या शिवरायांच्या जन्मभूमीत गोमाता आणि गोवंश यांची हत्या रोखण्यात येणारे अपयश सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद !

‘देवी पाच दिवस क्वारंटाईन’ असा उल्लेख करून दैनिक ‘दिव्य मराठी’कडून श्री भवानीदेवीचा अवमान

सीमोल्लंघनाचे वार्तांकन करतांना येथील ‘दैनिक दिव्य मराठी’ने २७ ऑक्टोबर या दिवशी बातमीच्या मथळ्यामध्ये ‘कुंकवात न्हाली, श्रमली-दमली तुळजाभवानी, निद्रा चालू; आता ५ दिवसांसाठी क्वारंटाईन’, असा उल्लेख…

बिलासपूर : श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर पोलीस अधिकारी कलीम खान यांच्या आदेशाने पोलिसांचा लाठीमार

२७ ऑक्टोबरच्या रात्री तेलीपारा दुर्गोत्सव समितीची मिरवणूक शहर पोलीस ठाण्याजवळून जात असतांना पोलिसांनी डीजे लावल्याचे कारण सांगत ‘डीजे’ असणारी गाडी जप्त केली. तसेच देवीची मूर्ती…