Menu Close

तमिळनाडूमधील सरकारीकरण झालेल्या शिवमंदिराची ३५ एकर भूमी अधिग्रहित करण्याचे अण्णाद्रमुक सरकारचे षड्यंत्र

वक्फ बोर्डाची भूमी अधिग्रहित करण्याचे धाडस देशातील एकतरी सरकार दाखवू शकते का ? ज्या अण्णाद्रमुक पक्षाने शंकराचार्य यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्याचे दुःसाहस केले, त्याच्याकडून…

सौदी अरेबियाने प्रसिद्ध केलेल्या मानचित्रात भारतातून जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळले !

निवळ निषेध नोंदवून आणि बहिष्कार टाकणे पुरेसे नसून सौदी अरेबियाला जी भाषा समजते, त्या भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक !

डिजेचा आवाज न्यून करण्यास सांगितल्यावरून धर्मांधांकडून हिंदु परिवारावर आक्रमण : एक जण ठार

भारतात धर्मांध दिवसेंदिवस उद्दाम होत असून त्यांना कशाचेच भय राहिलेले नाही, हेच यातून दिसून येते ! हिंदूंनी अशा घटनांपासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे…

मुंगेर (बिहार) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी हिंसाचार : १ जण ठार, अनेक घायाळ

नेहमी हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीच्याच वेळी हिंसाचार कसा होतो ? अन्य धर्मियांच्या, विशेषतः मोहर्रमच्या मिरवणुकीच्या वेळी असा हिंसाचार झाल्याचे कधी ऐकिवात का येत नाही ?

कडवे सत्य !

फ्रान्सच्या पावलावर पाऊल टाकत भारताने आता आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पावले उचलावीत. आतंकवाद्यांनाच धडकी भरेल, असा राष्ट्रवाद निर्माण करायला हवा. ‘ठकास महाठक’ होण्याची वेळ आता आली…

सोलापूर येथे ८०० किलो गोमांस पकडले

२४ ऑक्टोबरच्या रात्री येथून कलबुर्गी येथील गुलाब भाई यांच्याकडे ८०० किलो गोमांस अवैधरित्या घेऊन जातांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. गुन्हे शाखेचे हवालदार विद्यासागर मोहिते…

अल्पसंख्यप्रेमी प्रशासन !

तमिळनाडूतील नेल्लई येथे ख्रिस्त्यांचे शिष्टमंडळ जिल्ह्याधिकार्‍यांना भेटण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी शिल्पा प्रभाकर सतीश यांनी त्यांचे उभे राहून स्वागत केले. लोकशाहीत प्रशासन हे जनतेचे सेवक असते.

३९ टक्के लाचखोरीचा दर असलेला भारत आशिया खंडातील सर्वाधिक भ्रष्ट देश !

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना आणि नैतिकता न शिकवल्याचाच हा परिणाम होय ! प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ समाजाच्या निर्मितीसाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव…

विजयादशमीपासून हिंदु समाज आणि देशहित यांच्या रक्षणासाठी सीमोल्लंघन करा !

हिंदूंनो, प्रतिवर्षी केवळ कर्मकांड म्हणून शस्त्रपूजन, अपराजितापूजन आणि सीमोल्लंघन करण्यापेक्षा या विजयादशमीपासून हिंदु समाजाचे रक्षण, तसेच देशहित यांसाठी खरेे सीमोल्लंघन करण्याचा निश्‍चय करा !