Menu Close

अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात डेमोक्रॅटिक पक्षाकडून श्री दुर्गादेवीचे विडंबन

हिंदूंच्या देवतांचा निवडणुकीच्या प्रसारासाठी विडंबनात्मक वापर करण्याच्या कृत्याचा भारत सरकारने निषेध करत ते हटवण्याची मागणी केली पाहिजे !

गोरक्षक राजेश पाल यांच्यावर पोलिसांना न जुमानता २०० हून अधिक धर्मांधांकडून जीवघेणे आक्रमण

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी गेलेले गोरक्षक राजेश पाल यांच्यावर पोलिसांना न जुमानता २०० हून अधिक धर्मांधांकडून जीवघेणे आक्रमण

आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यातील युद्धात २० दिवसांत ५२ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू

गेल्या २० दिवसांपासून चालू असलेल्या आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यातील युद्धामध्ये आतापर्यंत ५२ सहस्रांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अजरबैझानला तुर्कस्थान, पाक यांचे सैन्य आणि इस्लामिक…

धार्मिक भावना दुखावणार्‍या घरमालकास कायदेशीर नोटीस बजावल्यावर २४ घंट्यांत देवतांची चित्रे काढली !

पॅलेस क्रॉस रोड येथे सी.आर्. सुब्रह्मण्यम् यांच्या घराच्या आवारातील भिंतीवर रस्त्याच्या बाजूने देवतांची चित्रे लावण्यात आली आहेत. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.

धर्मांधतेचा बळी !

आतापर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्याच श्रद्धास्थानांवर विविध माध्यमांतून सर्वाधिक प्रमाणात घाला घालण्यात आला आहे. न्यायालयानेही हल्लीच ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे वाटेल तसे वागणे नव्हे’, असे एका…

श्रीकृष्णजन्मभूमीची एक इंच भूमीही अवैध मशिदीसाठी सोडणार नाही : अधिवक्ता विष्णु शंकर जैन

मथुरा येथील १३.३७ एकर भूमी ही पूर्ण भूमी श्रीकृष्णजन्मभूमीची आहे. त्यातील एक इंचही भूमीवर अवैध मशीद राहू शकत नाही. ती अवैध मशीद हटवायला हवी. श्रीकृष्णभूमीसाठी…

राजस्थानमधील काँग्रेस सरकार राज्यातील मदरशांवर प्रती १५ ते २५ लाख रुपये खर्च करणार

आसाममधील भाजप सरकारने सरकारी मदरसे बंद केले; म्हणून आता काँग्रेस सरकार मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी राज्यातील मदरशांवर सरकारी पैसा खर्च करत आहे, हेच यातून स्पष्ट होते…

हिंदु जनजागृती समिती : हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील १८ वर्षांची यशस्वी वाटचाल !

हिंदु जनजागृती समितीचा आश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदा (१७ ऑक्टोबर २०२० या दिवशी) अर्थात् शारदीय नवरात्राच्या प्रथम दिनी १८ वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने समितीच्या हिंदु…

फ्रान्स : शाळेत महंमद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रे दाखवणार्‍या शिक्षकाचा १८ वर्षीय धर्मांध विद्यार्थ्याकडून शिरच्छेद

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंचा धर्म, देवता, धर्मग्रंथ यांचा अवमान करणार्‍यांची बाजू घेणारे तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी धर्मांधांच्या हिंसाचारावर मात्र मौन बाळगतात !