Menu Close

मथुरा आणि काशी येथील मंदिरे मशीदमुक्त करण्यात येतील – कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा

मथुरा आणि काशी येथील मंदिरेही मशीदमुक्त करण्यात येतील. हे कुणीही अडवू शकणार नाही, असे विधान माजी उपमुख्यमंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा यांनी एका कार्यक्रमात केले.

अबू धाबी येथील स्वामीनारायण मंदिरातही वस्त्रसंहिता लागू !

अबू धाबी येथील स्वामीनारायण मंदिराचे १४ फेब्रुवारी या दिवशी उद्घाटन केल्यानंतर १ मार्चपासून हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्याचसमवेत या मंदिरात वस्त्रसंहिता लागू…

कर्नाटक विधानसभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍याला अटक

या व्यक्तीचे नाव उघड करण्यात आलेले नाही. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते सय्यद नसीर हुसेन यांचा विजय साजरा करण्यासाठी विधानसभेच्या इमारतीत ही व्यक्ती आली होती.

देवस्थानांच्या अभिवृद्धीसाठी राज्य सरकारने अनुदान द्यावे : कर्नाटक देवस्थान मठ आणि धार्मिक संस्था महासंघाची मागणी

देवस्थानांच्या अभिवृद्धीसाठी सरकारने अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी श्री. मोहन गौडा यांनी केली. ते हिंदु जनजागृती समिती आणि देवस्थान महासंघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…

बेंगळुरूतील पशूपालन विभागाची ५०० कोटी रुपयांची २ एकर भूमी अल्पसंख्यांक कल्याण विभागाला दिली !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची २ एकर भूमी अल्पसंख्यांक कल्याण विभागाला दिली. यावरून भाजपने काँग्रेसवर ‘लँड जिहाद’ केल्याचा आरोप केला. या जागेवर…

काशी विश्‍वनाथ मंदिराच्या २ किलोमीटर परिघातील २६ मांसविकी करणार्‍या दुकानांवर कारवाई !

आठवडाभरापूर्वी याविषयी नोटीस बजावण्यात आली होती; मात्र नोटीस देऊनही दुकाने चालू होती. वाराणसीच्या बेनिया भागातील २६ दुकाने बंद करण्यात आली आहेत. महापालिकेची ही मोहीम सध्या…

चिक्कपेटे (कर्नाटक) येथे भर रस्त्यात नमाजपठण, गुन्हा नोंद !

चिक्कपेटेमध्ये अतिक मशिदीजवळ रस्त्यातच मुसलमान नमाजपठण करत असल्याची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता तेजस गौडा यांनी याविषयी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर सिद्धापूर ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा…

श्रद्धा वालकर प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ म्हटल्यावरून ‘न्यूज १८ इंडिया’ आणि ‘टाइम्स नाऊ’ या हिंदी वृत्तवाहिन्यांवर कारवाई !

एन्.बी.डी.एस्.ए. ने या वाहिन्यांना अनुक्रमे ५० सहस्र आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला, तसेच या संदर्भातील व्हिडिओ सर्व ठिकाणांवरून ७ दिवसांत हटवण्याचा आदेश दिला.

बेमेतरा (छत्तीसगड) येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक जणांचे धर्मांतर

छत्तीसगड येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक लोकांनी सामूहिक धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरात हे धर्मांतर झाले.…

कर्नाटकात पी.एच्.डी. करणार्‍या हिंदु विद्यार्थिनीला धर्मांधाने पळवल्याचा संशय !

मंगळुरू येथील कोटेकारूजवळ असलेल्या पदव्युत्तर केंद्रात  ‘पी.एच्.डी.’ करणारी विद्यार्थिनी चैत्रा हेब्बार एक आठवड्यापूर्वी बेपत्ता झाली आहे. हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे सांगण्यात येते.