Menu Close

भरतपूर (राजस्थान) येथे ५०० हिंदूंचे होणारे धर्मांतर विहिंपने उधळले !

राजस्थान येथील एका हॉटेलमध्ये ५०० हिंदूंचे धर्मांतर होत असल्याची माहिती मिळाल्यावर विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोचून धर्मांतराचा प्रयत्न उधळून लावला.

छत्रपती शिवरायांप्रमाणे शक्ती उपासनेसह भक्तीबळ वाढवून हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करा – सुनील कदम, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्रासाठी संघर्षच करावा लागणार आहे; म्हणून बंधूंनो, हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हे ध्येय ठेवायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी…

‘प्रेयर हाऊस’च्या नावाखाली धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई करण्याची हिंदुत्वनिष्ठांची फोंडा (गोवा) पोलिसांकडे मागणी

‘प्रेयर हाऊस’च्या नावाखाली धर्मांतराला प्रोत्साहन देणारी पत्रके वितरित करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी फोंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. तुषार लोटलीकर यांच्याकडे केली आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी घेतली चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विपुल शहा यांची भेट

हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विपुल शहा यांची भेट घेतली. या वेळी ‘शहरी नक्षलवाद’, तसेच ‘हलाल…

प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्‍या ‘अमृत-महोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍या’चे मुंबईत येथे आयोजन !

‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’च्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘श्रीरामजन्‍मभूमी तीर्थ क्षेत्र न्‍यासा’चे कोषाध्‍यक्ष प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्‍या ‘अमृत-महोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍या’चे आयोजन…

‘हैदराबाद मुक्तीसंग्रामा’ची विजयगाथा दाखवणारा ‘रझाकार’ चित्रपट १ मार्चला प्रदर्शित होणार !

हैदराबादच्या (भाग्यनगरच्या) मुक्तीसंग्रामाची विजयगाथा उलगडणारा  ‘रझाकार’ चित्रपट १ मार्च या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय येथे देण्यात आले.

आता आसाममध्येही लवकरच लागू होणार समान नागरी कायदा !

आता आसाममधील भाजप सरकारही समान नागरी कायदा आणण्याच्या सिद्धतेत आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, आज मंत्रीमंडळामध्ये समान नागरी कायदा आणि बहुपत्नीत्व यांविषयी…

हलाल प्रमाणपत्र देणार्‍या ‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’च्या मौलानांना अटक !

‘एस्.टी.एफ्.’ने १२ फेब्रुवारी या दिवशी ‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मौलाना हबीब युसूफ पटेल, मौलाना मुईदशीर सपदिहा, मुफ्ती ताहिर झाकीर आणि महंमद अन्वर खान यांना…

‘व्हॅलेंटाईन वीक ?’

‘आपल्यावर प्रेम आहे’, असे म्हणणारी व्यक्ती ‘आपल्यावर निष्काम प्रेम करते कि त्यामागे तिचा काही हेतू दडला आहे ?’, हे ओळखणे आजच्या काळात अत्यावश्यक बनले आहे.…