Menu Close

इयत्ता ६ वीच्या पुस्तकात असलेला हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणारा धडा रहित

कर्नाटक राज्यातील इयत्ता ६ वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणारा धडा काढून टाकण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी दिली.

चीन आणि पाकिस्तान जैविक अस्त्रे बनवत आहेत ! – ऑस्ट्रेलियातील संकेतस्थळाचा दावा

‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी – चीन-पाक आर्थिक महामार्ग) याच्या आडून चीन आणि पाकिस्तान जैविक अस्त्रे बनवत आहेत. गेल्या ५ वर्षांपासून यावर काम चालू आहे, असा…

कोल्हापूर : अमोनियम बायोकार्बोनेटचा वापर करून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याच्या धर्मविरोधी आवाहनास हिंदूंचा विरोध

वर्षभर नदी प्रदूषणासाठी काही न करणार्‍यांचा केवळ गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत असल्याचा कांगावा !

बंगाल : १६ वर्षांच्या आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भरचौकात त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्यात यावी, अशी कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

‘ब्लूम्सब्युरी इंडिया’ने माघार घेतल्यानंतर आता ‘गरुड प्रकाशन’ दिल्ली दंग्यावरील पुस्तक प्रकाशित करणार

‘देल्ली रायट्स २०२० : द अनटोल्ड स्टोरी’ (देहली दंगल २०२० : न सांगितलेली कथा) या पुस्तकाचे प्रकाशन डाव्या आणि इस्लामवाद्यांच्या दबावाखाली प्रकाशक ‘ब्लूम्सब्युरी इंडिया’ने मागे…

‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण करणार्‍या आसाममधील ‘बेगम जान’ मालिकेवर पोलिसांकडून बंदी

हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने केलेल्या विरोधामुळेच पोलिसांना बंदी घालण्याची कारवाई करावी लागली आहे. अशा प्रकारचा प्रयत्न धर्मांध कधीतरी करतात का ? ते थेट कायदा…

ग्वाल्हेर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचे राष्ट्रध्वजाविषयी करण्यात आले ‘ऑनलाईन’ प्रबोधन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ‘जिनियस इंटरनॅशनल पब्लिक स्कूल’मधील विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’, या विषयावर नुकतेच ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. अर्चना…

भक्तीभाव हरवू देऊ नका !

समाजाला धर्मशिक्षण नसल्याने दिवसेंदिवस गणेशोत्सवातील भक्तीभाव हरवत चालला आहे. यामुळे मनुष्य देवतांच्या कृपेपासून दूर जात आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने वेळीच समाजाला धर्मशिक्षण देण्याची…

गणेशमूर्ती विसर्जनासाठी हौद म्हणून कचरापेट्यांचा वापर करणार्‍या पुणे मनपा प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का ?

प्रतीवर्षी नित्य विसर्जनाची परंपरा असतांना यंदा कोरोना महामारीच्या नावाखाली पालिका प्रशासनाने ‘पर्यावरणपूरक गणेश विसर्जन फिरता रथ’ अर्थात ‘फिरत्या कृत्रिम हौदा’तील धर्मशास्त्रविरोधी मूर्तीविसर्जन लादले आहे. प्रशासनाने…