Menu Close

माजी बिशप फ्रँको मुलक्‍कल याच्‍यावरील खटला रहित करण्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयाचा नकार

सर्वोच्‍च न्‍यायालयाने केरळमधील ननवरील बलात्‍कारच्‍या प्रकरणातील आरोपी माजी बिशप फ्रँको मुलक्‍कल याच्‍यावरील खटला रहित करण्‍यास नकार देत तशी मागणी करणारा त्‍याचा अर्ज फेटाळून लावला.

आमच्‍या अंतर्गत विषयांत हस्‍तक्षेप करू नका : संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेत भारताने चीनला फटकारले

भारताने केवळ फटकारून थांबू नये, तर तैवान आणि हाँगकाँग यांच्‍या विरोधातील चीनच्‍या कारवाया आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर मांडून त्‍याला जशासतसे उत्तर द्यावे !

राममंदिराचे भूमीपूजन जगातील हिंदूंसाठी ऐतिहासिक : पाकमधील हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया

जगभरातील हिंदूंसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. प्रभु श्रीराम हे आमचे आदर्श आहेत.जय श्रीराम !’, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया पाकिस्‍तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी राममंदिराच्‍या भूमीपूजनानंतर…

(म्हणे) ‘बाबरी मशीद होती आणि रहाणार !’ – असदुद्दीन ओवैसी

रझाकारांचे जणू वंशज असल्याप्रमाणे अशा प्रकारची विधाने केली जात आहेत; मात्र अशांना आता कुणीही भीक घालण्याची आवश्यकता नाही, असेच हिंदूंना वाटते !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी आयोजित केलेली कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांची ‘ऑनलाईन’ बैठक पार पडली

श्री गणेश पूजनामागील आध्यात्मिक शास्त्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आणि आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ? याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांची ‘ऑनलाईन’ बैठक…

हिंदूसंघटनाची अपरिहार्यता !

‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।’, असे समर्थ रामदासस्वामी यांनी म्हटले आहे. समर्थांच्या या बोधवचनाचे…

पटकथेचा उत्तरार्ध शेष !

राजधानी देहलीतील भीषण दंगलीच्या प्रकरणी दोन प्रमुख गोष्टी एकाच शहरात रहाणार्‍या दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून एकाच दिवशी उघड झाल्या, हा एक योगायोग म्हणावा लागेल.

चीनने लडाखजवळील वायूदलाच्या तळावर तैनात केली अण्वस्त्रांचा मारा करू शकणारी लढाऊ विमाने

चीनने लडाखजवळील त्याच्या सीमेवरील काशगर येथील वायूदलाच्या तळावर अण्वस्त्रांचा मारा करता येणारी ‘एच्-६’ ही लढाऊ विमाने तैनात केली आहेत. ‘एच्-६ बॉम्बर’ विमाने शस्त्रसज्ज आहेत.

पँगाँग तलाव आणि डेपसांग येथून मागे हटण्यास चीनचा नकार

लडाखच्या पँगाँग तलाव आणि डेपसांग येथून माघार घेण्यास चीनच्या सैन्याने नकार दिला आहे. त्याने अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैनिकांची संख्या वाढवण्यासही प्रारंभ…