Menu Close

नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या दुसर्‍या दिवशी हिंदूंवरील आघातांवर विचारमंथन !

‘सेक्युलर’ भारतातील ‘हलाल सर्टिफिकेशन’ व्यवस्था, हा हिंदूंवर लादलेला ‘जिझिया कर’च ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती 

‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या पहिल्‍या दिवशीच्‍या दुसर्‍या सत्रातील मान्‍यवरांचे उद़्‍बोधक विचार !

३० जुलै या दिवशी ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्‍या ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या दुसर्‍या सत्रात ‘हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना’ या उद़्‍बोधन सत्रात माननीय वक्‍त्‍यांनी त्‍यांचे विचार…

हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाशी जोडलेल्या हिंदुत्वनिष्ठांशी ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन

हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाशी जोडलेल्या हिंदुत्वनिष्ठांची एक ‘ऑनलाईन’ बैठक समितीने नुकतीच आयोजित केली होती. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री.…

तणावाच्या स्थितीतून बाहेर पडण्यास साधना करणे आवश्यक : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेत अधिवक्त्यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर समाजात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यात अधिवक्त्यांनाही आर्थिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा…

बहराईच : श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या स्थापनेवरील वादातून धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठ शंभूलाल यांची हत्या

बहराईच येथील बिबियापूर गावमध्ये २७ जुलै या दिवशी ६० वर्षीय हिंदुत्वनिष्ठ शंभूलाल यांची धर्मांधांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे येथे तणाव…

हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात ‘ऑनलाईन’ ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे उद्घाटन

सध्‍याच्‍या काळात राजकारण, शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्‍यमे, कलाक्षेत्र आदी सर्वच क्षेत्रांत देशभक्‍त आणि धर्मप्रेमी विरुद्ध देशद्रोही अन् धर्मविरोधी असे ध्रुवीकरण होत आहे. या वैचारिक ध्रुवीकरणाच्‍या काळात हिंदु…

भारताची राफेल विमाने मुक्कामी असलेल्या अल् धफ्रा हवाई तळाजवळ इराणने डागली क्षेपणास्त्रे

फ्रान्सहून भारतात येणारी राफेल ही ५ लढाऊ विमाने रात्री मुक्कामासाठी थांबलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या अल् धफ्रा हवाई तळाजवळ इराणणे ३ क्षेपणास्त्र डागली.

चीनकडून नेपाळसाठी ३० कोटी डॉलर्सचा रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव सादर

चीनने नेपाळमधील ल्हासा ते काठमांडूपर्यंत रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव सिद्ध केला आहे. या प्रकल्पाचा व्यय ३० कोटी डॉलर्स इतका आहे. हा रेल्वेप्रकल्प भारत-नेपाळ सीमेजवळील लुंबिनीलाही जोडला…

तालिबानी आतंकवादी मला झाडाला बांधून माझ्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणत : शीख नेते

‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे पुरो(अधो)गामी, डावे, साम्यवादी, समाजवादी, प्रसारमाध्यमे, धर्मांध आता याविषयी चकार शब्द न काढता बिळात जाऊन बसतील, याची निश्‍चिती बाळगा !

ब्रिटनमध्ये धर्मांधांनी ४० वर्षांत किमान ५ लाख काफिर महिलांवर बलात्कार केले : पीडित महिलेची माहिती

अशांना शरीयतनुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! याविषयी पुरोगामी, प्रसारमाध्यमे, धर्मांध, मानवाधिकार आयोग एका शब्दाने बोलत नाहीत, हे लक्षात…