Menu Close

प्रतिकाराचे साहस !

अफगाणिस्तानची कमर गुल नावाची एक १६ वर्षीय युवती सध्या चर्चेत आहे. मध्यरात्री तिच्या घरी येऊन २ तालिबानी आतंकवाद्यांनी तिच्या आई-वडिलांची हत्या केली.

इस्लामला प्रतिकात्मक उपासना अमान्य आणि ‘ऑनलाईन’ शब्द हा इस्लामिक शरीयतमध्ये हस्तक्षेप : नसीम खान, काँग्रेस

‘ऑनलाईन’ शब्दाचा उपयोग केल्यामुळे तो इस्लामिक शरीयतमध्ये हस्तक्षेप करण्यासारखे आहे, असे पत्र काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

कर्नाटक आणि केरळ राज्यांत इस्लामिक स्टेटचे अनेक आतंकवादी ! – संयुक्त राष्ट्रे

कर्नाटक आणि केरळ राज्यांमध्ये इस्लामिक स्टेटचे अनेक आतंकवादी असू शकतात. तसेच अल्-कायदा भारतीय उपखंडातील देशांमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचत आहे. या संघटनेचे भारत, पाक,…

नागपंचमीला नागदेवतेला दूध देणे अवैज्ञानिक असल्याने ते गरीब मुलांना द्या : काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी

बकरी ईटला पशूंची हत्या करणे वैज्ञानिक आहे का ? ‘बकरी ईदला ‘कुर्बानी’ न देता त्या दिवशी शाकाहार करा’, असा मुसलमानांना सल्ला देण्याचे धारिष्ट्य काँग्रेसवाल्यांमध्ये आहे…

धनबाद (झारखंड) येथे शिवमंदिरात जाणार्‍या हिंदु महिलेची धर्मांधांकडून छेड काढून मारहाण

येथील जियलगोरा भागामध्ये काही दिवसांपूर्वी शिवमंदिरात जाणार्‍या एका हिंदु महिलेची धर्मांधांकडून छेड काढली जात होती. या महिलेने त्यांना विरोध केल्यावर त्यांनी तिला मारहाण करण्यात आली.

हिंदूंच्या विरोधानंतर ‘पेटा’कडून क्षमायाचना

राख्यांचा संबंध गायीच्या चामड्याशी जोडण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केल्याचे प्रकरण : ‘पेटा’ या तथाकथित प्राणीमित्र संघटनेने हिंदूंच्या विरोधानंतर या संदर्भातील लेख तिच्या संकेतस्थळावरून काढून टाकला आहे.…

अलाहाबाद उच्च न्यायालयाने राममंदिराच्या भूमीपूजनाच्या विरोधातील याचिका फेटाळली

अयोध्येतील राममंदिराच्या ५ ऑगस्ट या दिवशी होणार्‍या भूमीपूजनच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका देहलीतील सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांकडे…

श्री गणेशमूर्तींचे पुढील वर्षी विसर्जन करण्याचा मुंबई महापालिकेचा सल्ला !

कोरोनाच्या नावाखाली हिंदूंच्या सणांवर निर्बंध घालणारे प्रशासन अन्य धर्मियांना असे सल्ले देण्याचे धारिष्ट्य दाखवील का ? असा निर्णय घेण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने धर्मशास्त्र जाणणार्‍यांचे मत घेतले…

सुलतानपूर : एका २२ वर्षीय साधूचा मृतदेह मंदिराच्या परिसरातील झाडावर लटकलेला आढळला

येथील छतौना बाजाराजवळील वीर बाबा मंदिराच्या परिसरात एका बालयोगी साधूंचा मृतदेह एका झाडावर लटकलेला आढळून आला. बालयोगी सत्येंद्र आनंद सरस्वतीजी महाराज असे त्यांचे नाव आहे.…