Menu Close

बाजीप्रभु देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या बलीदान दिनानिमित्त ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या बलिदानदिनाच्या निमित्ताने ‘शिवरायांच्या मावळ्यांची शौर्यगाथा’ या विषयावर ‘ऑनलाईन विशेष संवादा’चे आयोजन करण्यात आले होते.

बांगलादेशमध्ये वारसाहक्काच्या घरातून हुसकावून लावण्यासाठी धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण

पिरोजपूर जिल्ह्यात असलेल्या उत्तर वेसकी इलेकता गावातील स्वप्नचंद्र मित्रा यांच्या कुटुंबावर २६ जून या दिवशी ६ सशस्त्र धर्मांधांनी आक्रमण करून ४ जणांना गंभीर घायाळ केले.…

इस्लामाबादमध्ये प्रथमच उभारण्यात येणार्‍या हिंदु मंदिराचे बांधकाम धर्मांधांनी पाडले

हे होणारच होते. त्यामुळे याविषयी आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही ! जेथे वर्ष १९४७ नंतर हिंदूंची मंदिरे पाडण्यात आली, त्याचे मशिदीत रूपांतर करण्यात आले, तेथे कत्तलखाने…

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

यंदा कोरोना महामारीमुळे प्रतिवर्षीप्रमाणे प्रत्यक्ष गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करता आला नाही, तरी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी…

सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वारावरील शिवस्मारकाची दुरवस्था : प्रशासनाचे दुर्लक्ष

सिंधुदुर्गनगरीच्या (जिल्हा मुख्यालय) प्रवेशद्वारावर ओरोस तिठा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आहे. सद्यःस्थितीत या स्मारकाची दुरवस्था झाली असून ‘या स्मारकाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत…

गुरुपौर्णिमेनिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संदेश (2020)

समाजाला आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करणे, हे जसे गुरूंचे कार्य असते, तसेच समाजाला काळानुसार मार्गदर्शन करणे, हेही गुरुपरंपरेचे कार्य आहे.

विस्तारवादाचे युग संपले ! – पंतप्रधान मोदी यांची चीनला चेतावणी

जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. मागील काही काळ विस्तारवादानेच मानवतेचा विनाश करण्याचे काम केले. ज्यांना विस्तारवाद हवा आहे, त्यांनी कायम जागतिक शांततेस धोका निर्माण केला…

श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘मनकर्णिका कुंड’ खुले करण्याच्या कामास प्रारंभ होणे, हे हिंदु जनजागृती समितीचे यश !

कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसिद्ध ‘मनकर्णिका कुंड’ खुले करण्याचा निर्णय ‘पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’ने घेतला असून याचे प्रत्यक्ष काम…

‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियाना’च्या ‘ऑनलाईन’ चर्चासत्राला मंदिर विश्‍वस्तांसह 175 जणांची उपस्थिती !

चर्चासत्राला महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 175 हून अधिक मंदिर विश्‍वस्त, पुजारी, मठाधिपती, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते तथा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.