Menu Close

राजकीय संकटामुळे नेपाळचे पंतप्रधान ओली शर्मा यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, तसेच माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाळ आणि झलनाथ खनल यांच्यासह माजी उपपंतप्रधान बामदेव गौतम…

चित्रपटाचे प्रक्षेपण न थांबवल्यास देशभरातील कृष्णभक्त रस्त्यावर उतरतील ! – भाजपचे आमदार राम कदम यांची चेतावणी

हिंदूबहुल देशात हिंदूंच्याच श्रद्धास्थानांचा वारंवार अवमान करणार्‍या अशा चित्रपटांवर केंद्र सरकारनेच बंदी घालून उत्तरदायींवर कठोर कारवाई आवश्यक आहे. म्हणजे असा अवमान करण्याचे धाडस अन्य कोणी…

धर्मांतराला प्रोत्साहन देणार्‍या ‘गॉड टीव्ही’ या खासगी ख्रिस्ती दूरचित्रवाहिनी वर इस्रायलकडून बंदी

भारतातही या वाहिनीचे प्रक्षेपण केले जाते. हे पहाता केंद्र सरकारने ‘या वाहिनीकडून भारतातही धर्मांतराला प्रोत्साहन दिले जाते का ?’ याचा शोध घेऊन त्यानुसार निर्णय घेतला…

कृष्णनगर (फरिदपूर) येथे धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण

कृष्णनगर येथे गायीने मक्याच्या शेतातील गवत खाल्ल्याच्या कारणावरून स्थानिक धर्मांधांनी हिंदु कुटुंबावर आक्रमण केले. या आक्रमणात श्री. सुरेश पाल आणि त्यांचे कुटुंबीय गंभीररित्या घायाळ झाले.…

प्रतिमा कुतिन्हो यांनी हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याविषयी हिंदुत्वनिष्ठाची पोलिसात तक्रार

इंधनाच्या किमतीत सतत होणार्‍या वाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी शासनाच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी एका स्कूटरवर तिरडी ठेवून त्यावर…

पाकची राजधानी इस्लामाबादमध्ये बांधण्यात येणार्‍या पहिल्या हिंदु मंदिराला इस्लामी संस्थेकडून विरोध

हे होणे अपेक्षितच होते ! पाकमध्ये सहजतेने सरकारी खर्चातून हिंदूंचे मंदिर बांधण्यात येणे अशक्यच गोष्ट आहे, हे यातून लक्षात येते !

श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून लालबागच्या राजाची गणेशोत्सवाची परंपरा अखंडित ठेवावी !

सध्या दळणवळण बंदीमुळे अनेक गोष्टी ‘ऑनलाईन’ होत आहेत, आजही आषाढीला श्रीपांडुरंगाचे दर्शन अशाच प्रकारे मिळत आहे. अनेक देवस्थाने धार्मिक परंपरा खंडित न करता शासनाचे सर्व…

हिंदूंच्या मंदिरातील भांडी आणि दिवे यांचा लिलाव करण्याचा केरळ सरकारचा आदेश उच्च न्यायालयाकडून रहित

न्यायालयाने असा आदेश रहित करण्यासह सरकारला ‘हिंदूंच्या भावना दुखावणारा आदेश दिल्यासाठी शिक्षाही करावी’, असे हिंदूंना वाटते !

टिक टॉकवरील बंदीमुळे ‘बाईट डान्स’ कंपनीला ४५ सहस्र कोटी रुपयांची हानी होईल ! – ग्लोबल टाइम्स

भारताने टिक टॉक या चिनी ‘अ‍ॅप’वर घातलेल्या बंदीमुळे या ‘अ‍ॅप’ची मालकी असलेल्या ‘बाईट डान्स’ कंपनीला ४५ सहस्र कोटी रुपयांची हानी होईल.

मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात पोलिसांनी काही कारवाई केली आहे का ?, असे प्रश्‍न लोकांच्या मनात आहेत ! – हिंदु विधीज्ञ परिषद

पोलिसांकडून कु. करिश्मा हिच्या आईला पोलिसांकडून नोटीस दिली जाते, तर पोलिसांनी संबंधित मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी किंवा आवाज न्यून करण्यासाठी काय कारवाई केली आहे ?, .…