Menu Close

‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त ‘हिंदवी स्वराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर विशेष संवाद !

शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यातून जनतेमध्ये स्फूर्ती निर्माण होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

केरळमध्ये सत्ताधारी माकपच्या नेत्यांकडून पोलीस अधिकार्‍यांना ठार मारण्याची धमकी

केरळमध्ये माकपच्या पदाधिकार्‍यांकडून पोलिसांना धमकावण्याचा प्रकार ! माकपचा इतिहासच गुंडगिरी आणि हिंसाचारी आहे. माकपचीच सत्ता असल्याने या पदाधिकार्‍यांवर पोलिसांकडूनही कारवाई होणे अशक्य आहे, हेही तितेकच…

फोंडा (गोवा) तालुक्यातील माशेल येथे अनधिकृत वास्तव्य करणार्‍या १० बांगलादेशींना अटक

छोट्याशा तालुक्यातील बांगलादेशी नागरिक इतकी वर्षे अनधिकृत वास्तव्य करूनही त्याचा थांगपत्ता न लागणे पोलिसांना लज्जास्पद ! बांगलादेशी नागरिकांना आश्रय देणार्‍या स्थानिक नागरिकांवरही कारवाई व्हायला हवी…

‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास समजण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करा : इतिहासप्रेमींची मागणी

‘इन्क्विझिशन’च्या म्हणजे ‘धर्मसमीक्षण सभे’च्या नावाखाली गोव्यामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले. हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले; मात्र याविषयी बहुतांश जण अनभिज्ञ आहेत.

हिंदूंच्या साधू-संतांवरील आक्रमणांचे अन्वेषण एन्.आय.ए.कडे सोपवावे !

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. संतांच्या हत्यांचे अन्वेषण जलद गतीने करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

भारताने अमेरिकेचा सहकारी होऊन चीनविरोधात कारवाई केली, तर आर्थिक परिणाम वाईट होतील : चीनची धमकी

कोरोनामुळे चीन आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध चालू झाले असतांना दुसरीकडे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक घट्ट होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर चीनने ही धमकी दिली…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी केलेला त्याग आजच्या तरुणांसाठी स्फूर्तीदायी : किरण दुसे

स्वातंत्र्यवीर सावकर यांची जयंती आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बलीदानदिन या निमित्ताने ३१ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले…

भक्तीची आध्यात्मिक वारी !

आषाढी वारी म्हणजे वारकर्‍यांसाठी मोठा जिव्हाळ्याचा आणि आत्मियतेचा ! आषाढी एकादशीसाठी १ मास आधीपासूनच वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पायी दिंडी सोहळा…

बांगलादेशातील एका मंदिरात गांजा ओढण्यास मनाई केल्यामुळे धर्मांधाकडून मूर्तींची तोडफोड

६ मासांपूर्वीही तोडफोड केल्यावर धर्मांधांवर कोणतीही कारवाई न झाल्याचा परिणाम ! बांगलादेशातील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे यांवर सातत्याने आक्रमणे होतच आहेत; मात्र याविषयी भारतातील…

सीमावादामुळे नेपाळ आता भारताच्या सीमेवर सैन्य तैनात करणार

नेपाळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने नेपाळला चीनचे बटीक बनवल्याने सरकारने असा निर्णय घेणे अनपेक्षित नाही. भारतासाठी आता पाक आणि चीन यांच्यानंतर नेपाळसारखा हिंदुबहुल देशही ‘शत्रूराष्ट्र’ म्हणून…