शिवजयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असतांना या उत्सवाला गोव्यात गालबोट लागले. येथील एका खासगी जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना मंत्री सुभाष फळदेसाई…
जयपूर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी गावोगावी दिवसाढवळ्या चालणारे गोमांस बाजार आणि गोहत्या करणारी पशूवधगृहे यांच्या विरोधात कडक कारवाई केली आहे.
ऐतिहासिक भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याच्या हिंदूंच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वर्ष १९०२ मध्ये झालेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या भोजशाळेच्या अन्वेषणाचा दाखला देत नव्याने सर्वेक्षण करण्यात…
‘लव्ह जिहाद’ला ‘काल्पनिक’ संबोधणारे हिंदुद्वेषी पत्रकार रवीश कुमार यांना राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव यांनी फटकारले आहे. तारा सहदेव या लव्ह जिहादला बळी पडल्या होत्या. तारा…
अहिल्यानगर येथे असलेल्या चर्चमध्ये पास्टरने २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. याच्या निषेधार्थ २ सहस्रांहून अधिक महिला आणि…
उत्तम वैरागर याने अल्पवयीन मुलीला पैसे आणि चॉकलेटचे आमीष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. उत्तम वैरागर नावाच्या नराधमाविरुद्ध कठोर कारवाई करा, अशी विनवणी त्या मुलीच्या…
छत्तीसगडमध्ये लवकरच धर्मांतर नियंत्रण विधेयक आणले जाणार आहे. विधेयकाचे प्रारूप सिद्ध असले, तरी विधानसभेत सादर करण्यापूर्वी त्यात काही सुधारणा केल्या जाणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महिलांची सद्यःस्थिती, स्वसंरक्षणाची व शौर्यजागृतीची आवश्यकता’ याविषयी कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी उपस्थित महिलांचे प्रबोधन केले.
राज्यात सत्संगाच्या नावाखाली हिंदूंना पैसे आणि शिधा देण्याचे आमीष दाखवून त्यांना ख्रिस्ती बनवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या धर्मांतराच्या मागे इटलीच्या एका संघटनेचा हात असल्याचे उघड…
त्रिपुरातील ‘आर्ट अँड क्राफ्ट’ या सरकारी कला महाविद्यालयात १४ फेब्रुवारीला श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाचा उत्सव आयोजित करण्यात आला होता; परंतु या कार्यक्रमात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीला पारंपरिक…