Menu Close

संतांची हत्या करणार्‍या आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करा ! – महंत नरेंद्र गिरी

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात जुना आखाड्याच्या दोन संतांची हत्या केली जाणे, ही अतिशय निंदनीय गोष्ट असून भारतीय आखाडा परिषद याचा तीव्र शब्दात निषेध करते.

दळणवळण बंदीच्या काळात गोवंडी येथे भाज्यांच्या गाड्यांतून गोवंशियांच्या मांसाची वाहतूक : धर्मांधाला अटक

दळणवळण बंदीच्या काळात भाज्यांच्या गाड्यांमध्ये गोवंशाच्या मांसावर भाजी रचून त्यातून मांसाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.

सेलू (परभणी) येथे सामूहिक नमाजपठण करणार्‍यांवर गुन्हा नोंद

दळणवळण बंदी लागू असतांना १७ एप्रिल या दिवशी सेलू येथील फुलेनगर भागातील खाजाखान पठाण यांच्या घरात सामूहिक नमाजपठण केल्याच्या प्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात…

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कोरोनाविषयी माहिती लपवल्याचे उघड

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कोरोना विषाणूची माहिती मिळाल्यानंतर तो विषाणू ७ दिवस चीनमध्ये पसरू दिला. त्याविषयी त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही, अशी माहिती चिनी…

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे गोवंशियांच्या मांसाची अनधिकृत वाहतूक गोप्रेमींनी रोखली : धर्मांधाला अटक

पालघर येथे गोवंशियांच्या मांसाची अनधिकृत वाहतूक करणारी गाडी गोप्रेमींनी पकडली असून चालक सलमान खान याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सलमान खान याच्यासमवेत असलेल्या अन्य व्यक्तीने…

चीनकडून मिळालेल्या पी.पी.ई. किट्स मधील ५० सहस्र किट्स निकृष्ट

चीनने यापूर्वीही अनेक देशांना अशा प्रकारच्या निकृष्ट वस्तूंचा पुरवठा केल्याचे उघड झालेले आहे आणि आता भारतानेही त्याचा अनुभव घेतला ! एकूणच कोरोनाविषयी चीनची भूमिका संशयास्पद…

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारा निधी रोखला

काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी या संघटनेचा निधी रोखण्याचे सुतोवाच केले होते. संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या या संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी दिला जातो.

देहलीतील रुग्णालयात महिला डॉक्टरवर अश्‍लील शेरेबाजी करून डॉक्टरांना धमकावले

जर तबलिगी सातत्याने डॉक्टरांवर आक्रमण करणार असतील आणि त्यांच्यावर अश्‍लील शेरेबाजी करणार असतील, तर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्याचे नाकारल्यास त्यांना चालणार आहे का ?

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून पोलीस आणि वैद्यकीय पथक यांच्यावर आक्रमण

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील नवापुरामधील मशिदीजवळील भागात कोरोना संशयितांची पडताळणी करण्यासाठी गेलेले वैद्यकीय पथक आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केले.