Menu Close

नागोठणे : हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनानंतर नमाजपठण घरी करण्याचे मशिदीतून आवाहन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असूनही नागोठणे येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच…

चीनमधील यूनान प्रांतात ‘हंता’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एकाचा मृत्यू

 चीनमधून कोरोनाचे संकट न्यून होत असतांनाच येथील यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा ‘हंता’ विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.

पंतप्रधानांच्या आवाहनाला संपूर्ण भारतातील जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद !

पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या विरोधात केलेल्या आवाहनाला गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक यांसह देशभरातील विविध राज्यांत सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही कृतीशील प्रतिसाद…

शासनाचे निर्देश धाब्यावर बसवून मुंबईतील चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना न्यायालयाकडून असंतोष व्यक्त

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानांना स्वत:हून दर्शन, प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रम रहित करावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

शाहीन बागसहित देशातील सर्व आंदोलने रहित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश द्यावा ! – सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी

न्यायालयाने केवळ आंदोलन रहित करण्याचा आदेश देऊ नये, तर अशी आंदोलने चालू ठेवून जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या संबंधितांना शिक्षा केली पाहिजे, असे जनतेला अपेक्षित आहे !

जगामध्ये काहीही झाले, तरी चीन आणि पाक यांची मैत्री कायम राहील ! – शी जिनपिंग

आंतरराष्ट्रीय स्थितीमध्ये कोणताही पालट होत असला, तरी आमच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. चीन आणि पाकिस्तान यांची मैत्री नेहमीच कायम राहील. मानवता आणि लोकांचे भले…

मंदिर सरकारीकरण रहित केले पाहिजे ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

मंदिर सरकारीकरणाच्या नावाखाली मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर आदी मंदिरांमध्ये भक्तांनी अर्पण केलेल्या धनाचा दुरुपयोग केला गेला आहे.

‘ऑपइंडिया हिंदी’ वृत्तसंकेतस्थळाच्या ट्विटर खात्यावर १२ घंट्यांसाठी बंदी

गूगल, फेसबूक, ट्विटर आदी विदेशी आस्थापने असणारी सामाजिक माध्यमे हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा द्वेष करून धर्मांधांना सातत्याने पाठीशी घालत असतात, हे वेळोवेळी दिसून आले आहे. अशांवर…

देहलीतील दंगलीच्या काळात धर्मांधांना पाकमधील २०० हून अधिक ट्विटर खात्यांवरून भडकावण्याचा प्रयत्न !

इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना आता या दंगलीसाठी पाकला जाब विचारणार आहेत का ? देशातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी काही बोलणार आहेत का ?