हलाल प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणी उत्तरप्रदेशातील एका मोठ्या उलेमाचे नाव समोर आले आहे. पोलिसांच्या विशेष कृती दलाला याविषयी अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.
युनोस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेली ‘घारापुरी लेणी’ हे भगवान शिवाचे प्राचीन स्थान आहे. हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थळ असलेल्या घारापुरी येथे हिंदूंना पूजेचा…
वक्फ संपत्तीच्या रक्षणासाठी राज्याच्या काँग्रेस सरकारने काढलेल्या आदेशाला हिंदु जनजागृती समितीने विरोध केला असून देवस्थानाच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली आहे.
पुरातत्व खात्याने यापूर्वी ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी नियमानुसार ‘फेस्ता’चे आयोजन करता येत नसल्याचे म्हटले आहे, तरीही या ठिकाणी वर्ष २०१८ पासून अनधिकृतपणे प्रतिवर्षी…
संयुक्त अरब अमिरातील पहिल्या हिंदु मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी केले. अबुधाबी येथे हे मंदिर बांधण्यात आले आहे.
श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज…
राजस्थान येथील एका हॉटेलमध्ये ५०० हिंदूंचे धर्मांतर होत असल्याची माहिती मिळाल्यावर विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोचून धर्मांतराचा प्रयत्न उधळून लावला.
हिंदु राष्ट्रासाठी संघर्षच करावा लागणार आहे; म्हणून बंधूंनो, हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हे ध्येय ठेवायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी…
‘प्रेयर हाऊस’च्या नावाखाली धर्मांतराला प्रोत्साहन देणारी पत्रके वितरित करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी फोंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. तुषार लोटलीकर यांच्याकडे केली आहे.
हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विपुल शहा यांची भेट घेतली. या वेळी ‘शहरी नक्षलवाद’, तसेच ‘हलाल…