Menu Close

सोलापूर : नंदीध्वज मिरवणुकीमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून भाविकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा !

मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीला येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेनिमित्त काढलेल्या नंदीध्वज मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तीळगूळ देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात…

हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या शौर्यजागरण उपक्रमाचा अमरावती नगरपालिकेच्या वतीने समारोप

अमरावती येथील विलासनगर प्रभागातील नगरसेविका सौ. सोनाली करेसिया यांनी स्थानिक युवतींना स्वरक्षणाच्या दृष्टीने प्रशिक्षित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित केले होते.

धुळे येथे ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली

हिंदूसंघटन आणि हिंदुत्वनिष्ठांमध्ये कुटुंबभावना निर्माण करणे अशा उद्देशाने येथील ‘श्रीकृष्ण रिसॉर्ट’मध्ये एक दिवसाची ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ घेण्यात आली.

‘आंध्रप्रदेश सरकारने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने केलेली बस भाडेवाढ त्वरित रहित करावी !’

यवतमाळ येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ जानेवारी या दिवशी दत्त चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत धरणे आंदोलन करण्यात आले.

वीर सावरकर यांची अपकीर्ती करणार्‍या ‘वीर सावरकर – कितने वीर ?’ या पुस्तकावर बंदी घालावी !

भोपाळ येथे नुकत्याच आयोजित केलेल्या काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात वाटण्यात आलेल्या ‘वीर सावरकर -कितने वीर?’ या पुस्तकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती आणि देशात…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भोपाळमध्ये ‘धर्मप्रसार आणि साधनावृद्धी शिबिर’

साधकांच्या साधनेत वृद्धी व्हावी आणि त्यांना धर्मजागृतीविषयी माहिती मिळावी, या उद्देशाने येथे ४ आणि ५ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मप्रसार अन् साधनावृद्धी…

जानेवारी २०२० मधे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभांचा वृत्तांत

किवळे येथील भैरवनाथ मंदिरात हिंदु जनजागृती समितीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित केली होतीम. या वेळी १०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करा ! – सौ. वैशाली परांजपे, सनातन संस्था

हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करा आणि श्रद्धेने धर्माचरण करा. देव असल्याची प्रचीती तुम्हाला आल्याविना राहणार नाही.

मकरसंक्रांतीचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रवचने

मकरसंक्रांतीचे औचित्य साधून येथे ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रवचने घेण्यात आली. यात संक्रातीचे महत्त्व, तिळगूळ देण्याचे महत्त्व, तसेच अन्य माहिती…

धुळे येथील उत्तर महाराष्ट्रस्तरीय ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची सांगता !

धुळे येथे ११ आणि १२ जानेवारी असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रस्तरीय ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची सांगता झाली. अधिवेशनाला जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव, नाशिक येथील विविध…