Menu Close

वर्ष २००२ मध्ये रोवलेेल्या हिंदु जनजागृती समितीच्या रोपट्याचा आता वटवृक्ष ! – मनोज खाडये

वर्ष २००२ मध्ये रोवलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. विविध प्रसिद्धीमाध्यमांनी समितीच्या विरोधात अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रत्येक वेळी समितीने पत्रकार…

हिंदूंनी #BoycottAmazon ‘ट्रेंड’ केल्यावर अ‍ॅमेझॉनने हिंदूंच्या देवतांची चित्रे असणारे ‘टॉयलेट मॅट्स’ हटवले !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी संघटितपणे अन् वैध मार्गाने केलेल्या विरोधाचा परिणाम !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात ठाणे येथे हिंदुत्वनिष्ठांचे निषेध आंदोलन

भोपाळ येथे नुकतेच आयोजित केलेल्या काँग्रेस सेवादलाच्या प्रशिक्षण शिबिरात ‘वीर सावरकर-कितने ‘वीर’ ?’ या नावाने एक पुस्तक वाटण्यात आले. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करण्यात…

सांगली येथे दोन दिवसांच्या हिंदूसंघटक कार्यशाळेस प्रारंभ

११ आणि १२ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिदास भवन येथे हिंदूसंघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेसाठी जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, ईश्‍वरपूर…

चांदूर बाजार येथील ‘सीएए’च्या समर्थनार्थ फेरीमध्ये मुख्य वक्ता म्हणून हिंदु जनजागृती समितीला निमंत्रण

सार्वजनिक मालमत्तेची हानी करून, तसेच सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस यांना मारहाण करून कायद्याला विरोध करणे, हेे देशविघातक कार्य करण्याचे मोठे षड्यंत्रच आहे. घटनाविरोधी पद्धतीने कायद्याला…

पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले स्थळ सेंट जोसेफ वाझ नावाने विकसित करण्याचा चर्चचा डाव !

श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांनो, धर्मांध पोर्तुगिजांचे वंशज अजूनही अस्तिवात आहेत, हे जाणून देवीचे प्राचीन तीर्थक्षेत्र पूर्णत: नष्ट होण्यापासून वाचवा ! काही ख्रिस्त्यांनी अनधिकृतपणे घुसून वाहने उभी…

धर्मांतर थांबवण्यासाठी धर्मशिक्षण घेऊन हिंदु धर्मप्रसारक बना ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र असूनही हिंदुबहुल भारतात हिंदूंना त्यांच्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. पोप जॉन पॉल यांनी २ दशकांपूर्वी भारतात येऊन भारत हा ख्रिस्तीमय…

जगातील प्रत्येक देशात एन्आरसी असतांना भारतात त्याला विरोध का ? – सद्गुरु (डॉ.) पिंगळे

हिंदु सेवा परिषदेने २७ आणि २८ डिसेंबर २०१९ या दोन दिवशी ‘सप्तम हिंदु राष्ट्र कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन केले होते. त्या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना सद्गुरु…

जाहिरातीत शूरवीर मराठा योद़्‍ध्‍यांचा उपहास उडवल्‍याने ट्‍विटर वर ट्रेंड झाला #BoycottNirma

ट्विटर वर #BoycottNirma या ट्रेंड मध्‍ये धर्मप्रेमींनी निरमा पावडर तसेच अक्षय कुमार यांचा विरोध करणार्‍या ट्‍विट्‍स करत त्‍यांना वीर मराठ्यांचा इतिहास सांगितला. याचबरोबर निरमा पावडर…

कोची (केरळ) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींना मार्गदर्शन

अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या माध्यमातून हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हायची सिद्धता दर्शवलेल्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच कोची येथे झाली.