Menu Close

‘#BoycottDabangg3’ हा ‘हॅश टॅग’ ‘राष्ट्रीय ट्रेंड’मध्ये द्वितीय स्थानी

साधूंना नाचतांना दाखवणारा सलमान खान मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना चित्रपटात नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवेल का ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न

शिवप्रेमींच्या दणक्यानंतर यशवंतगडावर विनाअनुमती चालू असलेले चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले !

ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी तात्काळ कृती करणार्‍या शिवप्रेमींचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी याचा आदर्श घेऊन देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी पदोपदी दक्ष राहणे आवश्यक !

शिवसेना आणि भाजप यांनी शासन स्थापन करून हिंदूंच्या भावना जोपासाव्यात : हिंदुत्वनिष्ठ संघटना

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी हिंदुत्वाचा विचार करून महाराष्ट्राला स्थिर शासन द्यावे अन् समस्त हिंदूंच्या भावना जोपासाव्यात, असे आवाहन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात…

कोल्हापूर येथे दोन दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचा समारोप

हिंदु जनजागृती समिती हे समाजातील सर्व स्तरांमधील हिंदूंना एकत्र करण्यासाठी व्यापक असे एक व्यासपीठ आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हाच आमचा आदर्श आहे.

अंतुर्ली (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन

भारताची सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) व्यवस्था हिंदूंच्या भावनांना किंमत देत नाही आणि अल्पसंख्याकांच्या भावना जराही दुखावता त्यांची मात्र पुष्कळ काळजी घेते.

रामनाथ (अलिबाग) येथे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जेएन्यू विद्यापिठामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची विटंबना करून पुतळ्याखाली आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या समजविघातक प्रवृतींची पाळेमुळे खणून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याविषयीचे निवेदन रायगड उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री…

बांगलादेशामध्ये काही अज्ञातांकडून काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड

बांगलादेशातील तंगाईल कालीहाटी भागातील काली मंदिरातील मूर्तीची धर्मांधांकडून तोडफोड करून मंदिराचे पावित्र्य भ्रष्ट करण्याची घटना १४ नोव्हेंबरला घडली. मंदिरात असलेल्या ५ मूर्तींपैकी महादेव, जुगिनी आणि…

शबरीमला मंदिरात जाणार्‍या महिलांना रोखणार नाही आणि संरक्षणही देणार नाही ! – केरळ सरकार

शबरीमला मंदिरात जाणार्‍या महिलांना सरकार रोखणार नाही; मात्र त्याच वेळेस त्यांना सुरक्षा देण्याचीही कोणती योजना नाही, असे केरळ सरकारने स्पष्ट केले आहे.

सानपाडा येथे साधना आणि गुणवृद्धी शिबिरात जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सानपाडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साधना आणि गुणवृद्धी शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते. याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राममंदिराचे सरकारीकरण न होता ते साधू-संत यांच्याकडे राहावे ! – विहिंप

श्रीराम हे राष्ट्रपुरुष असून रामजन्मभूमी हा राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय आहे. अयोध्येतील प्रस्तावित राममंदिर हे सरकारी मंदिर न होता हिंदु समाज आणि साधू-संत यांच्याकडे राहिले पाहिजे.