Menu Close

जळगावचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांची सदिच्छा भेट

जळगाव येथील भाजपचे नवनिर्वाचित आमदार श्री. सुरेश भोळे यांची पद्मालय विश्रामगृह येथे भेट घेऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

माद्रिद (स्पेन) येथील ऑनलाईन विक्रेत्याकडून श्री गणेश लेगिंग्जची विक्री

माद्रिद (स्पेन) येथील ऑनलाइन किरकोळ विक्रेता मुंडोबुडा आस्थापनाने हिंदु देवता श्री गणेशाची प्रतिमा असणारी योग लेगिंग्ज विक्रीस ठेवून देवतेचे विडंबन केले आहे.

ऑस्ट्रेलियातील दागिने विक्रेत्याने विक्रीस ठेवलेले श्री गणेशाची प्रतिमा असलेले पैंजण मागे घेतले !

भारतात प्रतिदिन देवतांच्या चित्रांचे विडंबन केले जाते. अशा प्रकारे वैध मार्गाने हिंदूंनी संघटितपणे विरोध केल्यास पुन्हा कोणीही विडंबन करण्यास धजावणार नाही !

राममंदिरानंतर आता ‘घरवापसी’चे अभियान पुन्हा चालू करणार ! – विहिंप

राममंदिराचे आंदोलन सर्वोेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समाप्त झाल्यानंतर आता विश्‍व हिंदु परिषद पुुन्हा त्याचे ‘घरवापसी’ अभियान चालू करणार आहे.

जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी गीता आणि ज्ञानेश्‍वरी यांचे वाचन करा ! – राज्यपाल

जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी गीता आणि ज्ञानेश्‍वरी यांचे वाचन करा, असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापिठांचे कुलगुरु आणि शिक्षणतज्ञ यांना दिला आहे.

पाकिस्तानने काश्मिरी लोकांना भारतीय सैन्याविरुद्ध लढण्यासाठी प्रशिक्षण दिले ! – परवेझ मुशर्रफ

पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी काश्मीरमधील लोकांना सैनिकी प्रशिक्षण दिले. त्यानंतर भारतीय सैन्यावर आक्रमण करणारी लष्कर-ए-तोयबासारखी आतंकवादी संघटना उदयास आली,

शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण ७ न्यायाधिशांच्या खंडपिठाकडे सुपुर्द !

महिलांना प्रार्थनास्थळी मिळणारा प्रवेश हा केवळ मंदिरापुरता मर्यादित नाही. मशिदी, तसेच पारश्यांचे प्रार्थनास्थळ अग्यारी यांचाही विचार करणे आवश्यक आहे

राममंदिराविषयीचा आराखडा आणि न्यासाचे स्वरूप यांविषयी तडजोड करणार नाही : विहिंपची चेतावणी

राममंदिरचा आराखडा सिद्ध आहे. न्यासाच्या संदर्भात आमचा विचार स्पष्ट आहे. आमची आशा आहे की, सरकार असे कोणतेही काम करणार नाही, ज्यामुळे अडचणी निर्माण होतील, असे…

‘उत्तर आणि पूर्व भारत हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची भावपूर्ण वातावरणात सांगता

‘गुरु’, ‘ग्रंथ’ आणि ‘गोविंद’ यांचा आधार घेऊन हिंदु राष्ट्र संस्थापनेचे कार्य करणे आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

सोशल मीडियाचा वापर राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी करणे आवश्यक : पू. (डॉ.) शिवनारायण सेन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शास्त्र धर्म प्रचार सभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी ‘सामाजिक प्रसारमाध्यम (सोशल मीडिया) कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती.