Menu Close

श्रीरामजन्मभूमीला न्याय मिळाला – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

आमची न्यायदेवतेवर श्रद्धा होती. हिंदु समाजाच्या अनेक पिढ्या शेकडो वर्षे ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत होत्या, त्या श्रीरामजन्मभूमीला आज न्याय मिळाला आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून भारतीय आस्थापनांशी भेदभाव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील प्रतिबंधात्मक धोरणांमुळे भारतीय आयटी कंपन्यांचे ‘एच्-१ बी’ आवेदन (अर्ज) रहित करण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘नॅशनल फाऊंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी’ने…

श्रीरामनाम घेत आणि समाजस्वास्थ्य उत्तम ठेवत निर्णय स्वीकारावा ! – सनातन संस्था

सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या १७ नोव्हेंबरपूर्वी बहुप्रतिक्षीत असा श्रीरामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल मिळण्याची शक्यता आहे.

कार्तिकी यात्रेनिमित्त श्रीविठ्ठल मंदिर परिसरात नारळ वाढवण्यावर बंदी

कार्तिकी यात्रेच्या काळात १२ नोव्हेंबरपर्यंत भाविकांना नामदेव पायरी आणि परिसरात नारळ वाढवण्यास बंदी घातली आहे. नारळाच्या करवंट्यांमुळे या भागात कोणतीही दुर्घटना होऊ नये

‘पानीपत’ चित्रपट प्रसिद्ध करण्याची ही वेळ नाही ! – अफगाणिस्तान सरकार

मुंबईतील अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूतावासातील अधिकारी नसीम शरीफी यांनी ट्वीट करून म्हटले की, गेल्या दीड वर्षांपासून अफगाण सरकार हाच प्रयत्न करत आहे की, अहमद शाह अब्दाली…

कर्तारपूर कॉरिडॉरमार्गे येणार्‍या भारतियांना पारपत्र अनिवार्य ! – पाक सैन्य

शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या पाकिस्तानच्या पंजाबमधील कर्तारपूर येथील ननकाना साहिब गुरुद्वारापर्यंत जाण्यासाठी भारत आणि पाक सीमेवर ३ कि.मी. अंतराचा कॉरिडॉर (मार्गिका) बांधण्यात आला आहे.

मला युती तोडायची नाही, भाजपने निर्णय घ्यावा ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

शिवसेनेची निर्मिती स्वाभिमानातून झाली आहे. केवळ भाजपची कोंडी करायची म्हणून हे सगळे करत नाही. जे ठरले तसे असेल, तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दूरभाष करावा. मला ठरल्यापेक्षा…

पाककडून कर्तारपूर कॉरिडॉरच्या प्रचारासाठी खलिस्तानवादी आतंकवाद्यांची छायाचित्रे

कॉरिडॉरच्या जवळच्या परिसरात आतंकवाद्यांचा तळ कार्यरत असणे, खलिस्तानवादी आतंकवाद्यांची छायाचित्रे प्रसारित होणे यातून पाक कॉरिडॉरच्या माध्यमातून भारतावर आतंकवादी कारवाया करू पाहत आहे. यातून पाकचे खायचे…

आमदार अनिल बाबर यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून सदिच्छा भेट

येथील विटा-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री. अनिल बाबर यांची हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेऊन निवडणुकीत विजय मिळवल्याविषयी त्यांचे अभिनंदन केले.

प्रवासी हंगामात भरमसाठ दरवाढ करून प्रवाशांची लूट करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करावी !

खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाड्यापेक्षा अधिकाधिक दीडपट भाडे आकारण्याचा (शासनाचे दर १०० रुपये असतील, तर खासगी ट्रॅव्हल्सवाले १५० रुपये घेऊ…